• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 18, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पारदर्शक, सुलभ व कागदपत्र विरहित पध्दतीने पीक कर्ज मंजुरी

Our Media by Our Media
August 19, 2025
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, विदर्भ, शेती
Reading Time: 1 min read
99 1
0
14
SHARES
713
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला : जनसमर्थ पोर्टलव्दारे शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्ड (केसीसी) / पीक कर्ज मंजुरीसाठी विशेष मोहिमे या योजनेअंतर्गत अकोला जिल्ह्यातील शेतक-यांना तातडीने उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाने कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार व पीएमबी अलायन्स यांच्या सोबत त्रिपक्षीय सामंजस्य करार केलेला आहे. भारत सरकारच्या कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या सहकार्याने अग्रिस्टक डेटा प्रणालीचे जनसमर्थ पोर्टलशी एकात्मिकीकरण पात्र शेतकऱ्यांना पारदर्शक, सुलभ व कागदपत्र विरहित पध्दतीने पीक कर्ज मंजुरी करता येणार आहे.

जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी विशेष केसीसी / पीक कर्ज मोहिम दि. ३१ ऑगस्ट पर्यंत राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना पिककर्जाची मंजुरी जलद, पारदर्शक आणि कागदविरहित पध्दतीने मिळावी, यासाठी जन समर्थ पोर्टलचा वापर सुरु झाला आहे. या उपक्रमामुळे बँकाच्या फेऱ्या टाळून घरबसल्या कर्ज मंजुरीची सोय होणार आहे. जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्ज मिळावे, यासाठी महाराष्ट्र सरकारने कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय (भारत सरकार) आणि पीएसबी अलायन्स यांच्यासोबत सामंजस्य करार केला आहे. या उपक्रमांतर्गत अग्रिस्टक डेटा थेट जन समर्थ पोर्टलशी जोडण्यात आले आहे. ज्यामुळे कर्ज मंजुरीची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, सुलभ आणि कागदविरहित होणार आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी अजित कुंभार, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक नितीन घोरे तसेच विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या योजनेकरिता शेतकऱ्यांनी पुढील पात्रता निकष पूर्ण केले पाहिजेत. आधार क्रमांक मोबाईल क्रमांकासोबत लिंक केलेला असावा. शेतकरी बॅग्रीस्टैंक रजिस्ट्रीमध्ये नोंदणीकृत असावी. सध्या ही सुविधा केवळस्वतःच्या नावावर जमीन असलेल्या शेतकऱ्यांसाठीच उपलब्ध आहे.

जनसमर्थ पोर्टलद्वारे KCC मिळविण्यासाठीची प्रक्रिया :फार्म रजिस्ट्रीमध्ये नोंदणी तपासणे. (आधार क्रमांक/नोंदणी आयडी आवश्यक) https://www.jansamarth.in/home या संकेतस्थळावर मोबाईल नंबर वापरून अर्ज करा. ॲग्री लोन किसान क्रेडीट कार्ड निवडा आणि केसीसीसाठी पात्रता तपासा. राज्य व जिल्हा निवडा. माहिती वाचून संमती द्या आणि पुढे जा. आधार क्रमांक प्रविष्ट करा व ई-केवायसी तपशील तपासा. ओळख पडताळणी, बँक खाते तपशील, वैयक्तिक तपशील, आर्थिक तपशील, जमीन व इतर तपशील, अर्ज पुनरावलोकन, बँक निवड. या योजनेनुसार पात्र शेतकऱ्यांनी बँकेचे निकषानुसार कर्जवाटपाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहकारी संस्थेचे जिल्‍हा उपनिबंधक डॉ. प्रविण एच लोखंडे यांनी केले आहे.

Previous Post

पशुपालकांनी किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ घ्यावा

Next Post

शांघाय येथे पुढील वर्षी आयोजन तरूणांना जागतिक कौशल्य स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची सुवर्णसंधी

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
शांघाय येथे पुढील वर्षी आयोजन तरूणांना जागतिक कौशल्य स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची सुवर्णसंधी

शांघाय येथे पुढील वर्षी आयोजन तरूणांना जागतिक कौशल्य स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची सुवर्णसंधी

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

जात पडताळणीचे कार्यालय आता सामाजिक न्यायभवनात

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.