• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, February 14, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

शाळेत अश्लील चाळे करणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा करा सौ. सुहासिनीताई धोत्रे यांची गृहमंत्री यांच्या कडे मागणी

Our Media by Our Media
August 29, 2024
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, गुन्हा, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, विदर्भ
Reading Time: 1 min read
149 2
0
शाळेत अश्लील चाळे करणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा करा सौ. सुहासिनीताई धोत्रे यांची गृहमंत्री यांच्या कडे मागणी
22
SHARES
1.1k
VIEWS
FBWhatsappTelegram

काझिखेड :(सुनिल गाडगे) काजीखेड येथील शिक्षक प्रमोद सरदार याने शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनी सोबत अश्लील वर्तन करून गुरू-शिष्य या पवित्र परंपरेला काळीमा फासण्याचा प्रकार केल्याने पालकांमध्ये विशेष करून मातांमध्ये मुलींना शाळेत पाठविण्याविषयी भितीचे वातावरण पसरले असून या माता पालकांच्या मनात असलेली भीती काढण्यासोबत गुन्हेगार शिक्षकाला कडक शिक्षा व्हावी यासाठी गृहमंत्री यांच्याशी संपर्क करणार असल्याचे केंद्रीय माजी खासदार संजयभाऊ धोत्रे यांच्या पत्नी व विद्यमान खासदार अनुपदादा धोत्रे यांच्या आई व आमच्या आदरणीय सौ. सुहासिनीताई धोत्रे त्यांच्यासोबत भाजपा महिला पदाधिकारी माजी आमदार बळीराम भाऊ शिरस्कार यांच्या पत्नी रेणुकाताई सिरस्कार अकोला जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष सौ.वैशालीताई निकम, अकोला महानगर अध्यक्ष सौ.चंदाताई शर्मा जिल्हा उपाध्यक्ष ज्योतीताई ताले अकोला जिल्हा ग्रामीण जिल्हा चिटणीस सौ.छायाताई मानकर बाळापुर तालुका अध्यक्ष सौ. अर्चनाताई मसने,सौ.जयश्रीताई पटोकार बाळापुर तालुका अध्यक्ष अंबादास भाऊ घेगे, दिलीप भाऊ पटोकार, योगेश भाऊ पटोकार श्रीकृष्ण भाऊ मोरखडे, नकुल भाऊ वाकडे, आकाश भाऊ वाकडे, सुभाष भाऊ धुमाळे, विष्णू भाऊ धुमाळे, गजानन भाऊ कराळे, शंकर भाऊ सगणे, अनंता भाऊ माळी, दिनेश तायडे सर्व भाजपा पदाधिकारी यांच्या उपस्थित माता पालकांना आश्वासन देण्यासोबत धीर देण्याचे काम केले त्या आज काजीखेड ता बाळापुर येथील जि. प.शाळेत मार्गदर्शन करताना बोलत होत्या!

गावातील महिलांना त्यांनी त्यांचा वैयक्तिक मोबाईल क्रमांक देऊन जेव्हा-जेव्हा अडी-अडचणी येतील तेव्हा थेट संपर्क करण्याबाबत सुचविले व आपण सदैव तुमच्या पाठीशी राहू तुमच्या अडीअडचणी सुखदुःखे ही माझी आहेत कारण मी देखील एक महिलाच जेव्हा केव्हा तुम्हाला असं वाटेल की कुणी तुम्हाला त्रास देत आहे त्यावेळी मनात संकोच न ठेवता माझ्याशी संपर्क करा मी तुमच्या सोबत असेल असे भावनिक आवाहन माता पालकांमध्ये गुन्हेगाराविषयी असलेली दहशत कमी करण्याचे काम या भेटी दरम्यान केले. भारतीय जनता पार्टी महिला आघाडी सदैव आपल्या सोबत आहे असे पीडित कुटुंबीयांना आश्वस्थ केले. गावकरी बंधू आणि भगिनी यांच्या उपस्थितीत बैठक झाली.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

Previous Post

युवा कार्य प्रशिक्षण योजनेत अकोला राज्यात आघाडीवर

Next Post

जय किसान..! कृषी क्षेत्रासाठी १४ हजार कोटींच्‍या निधीला मंजुरी

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
पंतप्रधान किसान योजन

जय किसान..! कृषी क्षेत्रासाठी १४ हजार कोटींच्‍या निधीला मंजुरी

नवीन फौजदारी कायद्याचे प्रशिक्षण घेऊन 737 महिला प्रशिक्षणार्थी सेवेत पोलीस प्रशिक्षण केंद्रात दीक्षांत संचलन समारंभ

नवीन फौजदारी कायद्याचे प्रशिक्षण घेऊन 737 महिला प्रशिक्षणार्थी सेवेत पोलीस प्रशिक्षण केंद्रात दीक्षांत संचलन समारंभ

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.