• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 2, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

‘आता पुरे झाले…’ बलात्कारांच्या घटनांवर राष्ट्रपतींची संतप्त प्रतिक्रिया

Our Media by Our Media
August 28, 2024
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ
Reading Time: 1 min read
92 1
0
Draupadi Murmu
13
SHARES
663
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली : “आता पुरे झाले”, अशी संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज दि.२८ ऑगस्‍ट दिली. कोलकाता बलात्कार प्रकरणासह देशभरातील महिला अत्याचाराच्या घटनांवर त्यांनी ही संतप्त प्रतिक्रिया दिली. महिलांवरील गुन्ह्यांच्या “विकृती” बद्दल जागृत होण्याची आणि महिलांना “कमी सामर्थ्यवान, कमी सक्षम, कमी हुशार” म्हणून पाहणाऱ्या मानसिकतेचा प्रतिकार करण्याची वेळ आली असल्याचेही त्‍यांनी म्‍हटलं आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी देशातील महिला अत्याचार प्रकरणांवर खंत व्यक्त केली.

हताश आणि भयभीत…

९ ऑगस्ट रोजीच्या कोलकात्यातील डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येचा संदर्भ देत, “हताश आणि भयभीत” झाल्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या. कोणताही सुसंस्कृत समाज मुली आणि बहिणींवर असे अत्याचार होऊ देऊ शकत नसल्याचे त्यांनी म्‍हटलं आहे. कोलकात्यात विद्यार्थी, डॉक्टर आणि नागरिक आंदोलन करत असतानाही गुन्हेगार इतरत्र फिरत राहिले. बदलापूरच्या पीडितांमध्ये अगदी बालवाडीतील मुलींचाही समावेश आहे, असे म्हणत त्यांनी खंत व्यक्त केली.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

सामूहिक स्मृतीभ्रंश हा खेदजनक

देशातील निर्भया बलात्कार प्रकरणानंतर १२ वर्षांत, अशाच स्वरूपाच्या अगणित शोकांतिका घडल्या आहेत; परंतु केवळ काहींनीच देशव्यापी लक्ष वेधले आहे, असे म्हणत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी चर्चेत न आलेल्या महिला अत्याचाराच्या घटनांवर बोट ठेवले. अशा घटनांची समाजाला सामूहिक स्मृतीभ्रंश होतो. त्यानंतर पुन्हा घटना घडल्यावर आम्ही निषेध व्यक्त करतो. अशा सामूहिक स्मृतीभ्रंश हा खेदजनक असल्याचे त्यांनी नमूद केले. सामाजिक पूर्वग्रह तसेच काही प्रथांमुळे महिलांच्या अधिकारांच्या विस्ताराला नेहमीच विरोध केला आहे. ही एक अत्यंत खेदजनक मानसिकता असल्‍याचेही राष्‍ट्रपतींनी नमूद केले आहे.

Previous Post

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजनेत वीज देयक शून्य जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा जिल्हाधिकारी अजित कुंभार

Next Post

संकटग्रस्त बालकांच्या मदतीसाठी 1098 हेल्पलाईन

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
संकटग्रस्त बालकांच्या मदतीसाठी 1098 हेल्पलाईन

संकटग्रस्त बालकांच्या मदतीसाठी 1098 हेल्पलाईन

युवा कार्य प्रशिक्षण योजनेत अकोला राज्यात आघाडीवर

युवा कार्य प्रशिक्षण योजनेत अकोला राज्यात आघाडीवर

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.