• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 23, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पोलिसांनी दिले विद्यार्थ्यांना सक्षमतेचे धडे ! पातुरच्या किड्स पॅराडाईज मध्ये कार्यशाळा

Our Media by Our Media
August 12, 2024
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, विदर्भ
Reading Time: 1 min read
90 1
0
पोलिसांनी दिले विद्यार्थ्यांना सक्षमतेचे धडे ! पातुरच्या किड्स पॅराडाईज मध्ये कार्यशाळा
13
SHARES
649
VIEWS
FBWhatsappTelegram

पातूर (सुनिल गाडगे) : शाळेत किंवा शिकवणीला जाताना तसेच आपल्या दैनंदिन जीवनात विद्यार्थ्यांनी आपली स्वतःची सुरक्षितता कशी घ्यावी, यासंदर्भातील धडे अकोला पोलीस देत आहेत. नुकतेच पातूर येथिल किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल येथे सक्षम या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. अकोला पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या संकल्पनेतून “सक्षम” हा अभिनव उपक्रम सुरु करण्यात आला आहे. विद्यार्थी सुरक्षा व सुरक्षात्मक उपाय योजना या उपक्रमातर्गत पातूर येथील किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल येथे ही कार्यशाळा नुकतीच पार पडली.

गुड टच, बॅड टच तसेच इतर सतर्कता याबाबत विद्यार्थ्यांना जागृत करण्यात आले. अकोला पोलीस दलातर्फे पोलीस कर्मचारी गोपाल मुकुंदे यांनी याबाबत सखोल मार्गदर्शन केले. यावेळी कार्यशाळेचे अध्यक्षस्थान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे यांनी भूषविले. तर प्रमुख अतिथी म्हणून पातूर पोलीस स्टेशनच्या दामिनी मार्शल अनिता चौधरी, शाळेच्या कार्यकारी संचालिका सौ. ज्योत्स्ना गाडगे, महिला बाल कल्याण विभागाचे नितीन अहिर, पत्रकार अविनाश पोहरे आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

यावेळी विद्यार्थ्यांना जनजागृती करणाऱ्या चित्रफीत दाखविण्यात आल्या. उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. संचालन पंकज अवचार यांनी तर आभार नितु ढोणे यांनी मानले. या उपक्रमासाठी मुख्याध्यापक चंद्रमणी धाडसे, नरेंद्र बोरकर, बजरंग भुजबटराव, अविनाश पाटील, हरिष सौंदळे, रविकिरण अवचार, पंकज अवचार, संकल्प व्यवहारे, नितु ढोणे, नयना हाडके, शानू धाडसे, प्रतीक्षा भारसाकळे, धनश्री माळी, भारती वालोकार, स्वाती वाळोकार, प्रियंका चव्हाण, पूजा खंडारे, प्रचाली थोराईत, माधुरी टाले, शीतल गुजर, ऋतुजा राऊत, रुपाली पोहरे, सुजाता पोहरे, शुभम पोहरे आदींनी परिश्रम घेतले.

Previous Post

नीट परीक्षा घोळासंदर्भात दोन समित्या, उच्च न्यायालयाचे आदेश

Next Post

‘आत्मा’ तर्फे गुरूवारी जिल्हा रानभाजी महोत्सव

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
‘आत्मा’ तर्फे गुरूवारी जिल्हा रानभाजी महोत्सव

‘आत्मा’ तर्फे गुरूवारी जिल्हा रानभाजी महोत्सव

सिदाजी महाराज व्यायाम शाळेच्या वतीने पातुर शहरात निघाली भव्य कावड यात्रा…

सिदाजी महाराज व्यायाम शाळेच्या वतीने पातुर शहरात निघाली भव्य कावड यात्रा...

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.