• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 18, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

दिव्यांगांना मिळणार उपयुक्त साधने प्रत्येक तालुक्यात मोजमाप शिबीर

Our Media by Our Media
August 6, 2024
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ
Reading Time: 1 min read
117 1
0
दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी
17
SHARES
843
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.6: जिल्हा समाजकल्याण अधिकारी कार्यालयातर्फे दिव्यांग व्यक्तींसाठी महसूल पंधरवड्यात ‘एक हात मदतीचा, दिव्यांगाच्या कल्याणाचा’ या उपक्रमांतर्गत प्रत्येक तालुक्यात विनामूल्य मोजमाप शिबीर आयोजित करण्यात आले आहे. दिव्यांग सशक्तीकरण विभाग, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयामार्फत या पथदर्शी प्रकल्प अकोला जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या शिबिरात अद्ययावत कॅलिपर्स, कृत्रिम हात-पाय आदी साधने गरजूंना ‘अलिम्को’ तर्फे विनामूल्य वितरित केले जाणार आहेत.

अकोला तालुक्यात 6 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे शिबिर आयोजिण्यात आले. त्याचप्रमाणे, पातूर येथे 7 ऑगस्ट रोजी, बाळापूर येथे 8 ऑगस्ट रोजी, मूर्तिजापूर येथे 9 ऑगस्टला, अकोट येथे 10 ऑगस्ट, तेल्हारा येथे 12 ऑगस्ट, बार्शीटाकळी येथे 13 ऑगस्ट रोजी या सर्व तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समिती सभागृहात शिबिर होईल.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शिबिरात अस्थिव्यंग प्रवर्गातील लाभार्थ्यांना आधुनिक कॅलिपर्स आणि कृत्रिम हात-पाय मिळण्यासाठी तपासणी व मोजमाप घेतले जाणार आहे. ‘अलिम्को’ तर्फे आवश्यक साधनसामग्री, यंत्रणा, कच्चा माल आणि फिरती रुग्णवाहिका देण्यात येणार आहे. एस.आर ट्रस्ट, जिल्हा प्रशासनाचे उपक्रमाला सहकार्य मिळाले आहे.

Previous Post

दिल्‍लीतील कोचिंग सेंटर्स बनली आहेत ‘डेथ चेंबर्स’ : सर्वोच्‍च न्‍यायालय

Next Post

महात्मा फुले मागासवर्ग महामंडळातर्फे अनुसूचित जाती प्रवर्गातील 100 व्यक्तींना कर्ज देणार

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
महात्मा फुले मागासवर्ग महामंडळातर्फे अनुसूचित जाती प्रवर्गातील 100 व्यक्तींना कर्ज देणार

महात्मा फुले मागासवर्ग महामंडळातर्फे अनुसूचित जाती प्रवर्गातील 100 व्यक्तींना कर्ज देणार

दमदार कलाकारांच्या अभिनयाने नटलेला “नवरा माझा नवसाचा 2”, नवे पोस्टर लॉन्च

दमदार कलाकारांच्या अभिनयाने नटलेला "नवरा माझा नवसाचा 2", नवे पोस्टर लॉन्च

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.