• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, April 27, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

दयनीय अवस्था झालेल्या कब्रस्तानच्या रस्त्याचा प्रश्न सोडवा….मुस्लिम समाजाची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी

Our Media by Our Media
July 27, 2024
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, विदर्भ
Reading Time: 1 min read
126 1
0
दयनीय अवस्था झालेल्या कब्रस्तानच्या रस्त्याचा प्रश्न सोडवा….मुस्लिम समाजाची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी
18
SHARES
908
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा (प्रतिनिधी)- शहरातील मुस्लिम बांधवांना कब्रस्तान मध्ये जान्या येण्या करिता जो रस्ता आहे त्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून सदर नाल्यातील रस्त्यावर चिखल व खोल वाटा असल्यामुळे मुस्लिम बांधवांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे तसेच मुस्लिम बांधवांना कब्रस्तान मध्ये अंत्यविधी व विविध धार्मिक विधीसाठी जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असून अंत्यविधी करिता मुस्लिम बांधवांना आता ट्रॅक्टरचा उपयोग करावा लागत आहे त्यामुळे या रस्त्याचा प्रश्न तातडीने सोडविण्यात यावा अशा प्रकारची मागणी निवेदनाद्वारे मुस्लिम बांधवांनी मुख्याधिकारी नगरपरिषद तेल्हारा यांच्याकडे २६ जुलै ला केली आहे.

कब्रस्तान रस्त्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लागावा याकरिता रस्ता विकास संघर्ष समितीच्या वतीने व मुस्लिम बांधवांच्या वतीने या एक-दोन वर्षांमध्ये अनेक वेळा नगर पालिके कडे निवेदन सादर करून रस्त्याबाबत मागणी करण्यात आली होती तसेच आ. प्रकाश भारसाकळे यांना सुद्धा प्रत्यक्ष भेटून निवेदन सादर करून रस्त्याबाबत लवकर निर्णय घेऊन रस्ता करण्याची मागणी करण्यात आली होती सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन सुद्धा करण्यात आले होते आंदोलनास्थळी मुख्याधिकारी यांनी भेट देऊन रस्त्याचा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन देऊन सभेमध्ये ठराव घेऊन इस्टिमेट सुद्धा तयार केले होते परंतु शासन निधी अभावी कब्रस्तानच्या रस्त्याचा प्रश्न सुटू शकला नाही परंतु हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आपण किती दिवस रेंगाळत ठेवणार आहात इतर कामे होतात परंतु कब्रस्तानचा प्रश्न सुटत नाही हा सुद्धा प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

कब्रस्तानच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून कब्रस्तान मध्ये जाणाऱ्या रस्त्यांवर सर्वत्र चिखल झाल्यामुळे व चिखलात पाय फसत असल्यामुळे या रस्त्यांमधून मार्ग काढणे कठीण झाले आहे आम्हा मुस्लिम बांधवांना अंत्यविधी व विविध धार्मिक कार्याकरिता या रस्त्यांमधून मार्ग काढणे कठीण झाल्यामुळे अंत्यविधी करिता आता ट्रॅक्टर व इतर वाहनांचा उपयोग करावा लागत आहे.  शेतकरी बांधवांना सुद्धा कब्रस्तान कडे जाणारा रस्ता शेती करिता अत्यंत महत्त्वाचा असून शेता मध्ये जाण्याकरिता या रस्त्यांची शेतकरी बांधवांना सुद्धा तेवढीच आवश्यकता आहे हा रस्ता दुरुस्त व्हावा याकरिता अनेक महिन्यांपासून न. प. कडे पाठपुरावा करण्यात आला परंतु सदर रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला नाही अशा गंभीर प्रश्नाकडे पालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे आम्हा सर्व मुस्लिम बांधवांचा वाली आहे तरी कोणी ? असा प्रश्न आम्हाला पडला असून आम्ही या शहराचे रहिवासी आहो की नाही हे शासनाने व आपण सुध्दा एक वेळा जाहीर करून टाकावे नाहीतर राष्ट्रीय एकात्मता जोपासून कब्रस्तानच्या रस्त्याचा प्रश्न तात्काळ सोडवावा अशा प्रकारच्या मागणीचे निवेदन मुस्लिम बांधवांनी मुख्याधिकारी यांच्याकडे केली असता मुख्याधिकारी यांनी या काही दिवसांमध्ये जिथं शक्य होईल तिथं मुरूम टाकून रस्ता दुरुस्तीचे काम करू असे आश्वासन दिले व निधी उपलब्ध झाल्यानंतर रस्त्याचे परिपूर्ण काम करण्यात येईल असे आश्वासन दिले या वेळी निवेदन देताना शहरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Previous Post

इतर मागास प्रवर्गासाठी बिनव्याजी कर्ज योजना राज्य इमाव वित्त व विकास महामंडळाचा उपक्रम

Next Post

ज्येष्ठांनी ‘ मुख्यमंत्री वयोश्री योजने ’ चा लाभ घ्यावा…

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
ज्येष्ठांनी ‘ मुख्यमंत्री वयोश्री योजने ’ चा लाभ घ्यावा…

ज्येष्ठांनी ‘ मुख्यमंत्री वयोश्री योजने ’ चा लाभ घ्यावा...

छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता आणि कौशल्य विकास अभियान अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचा उपक्रम

अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून एक लक्ष मराठा तरूण झाले उद्योजक

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.