• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 3, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

गोपाल दातकर यांच्यावर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्या कुणबी युवक संघटनेची जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मागणी

Our Media by Our Media
July 16, 2024
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, विदर्भ, शेती
Reading Time: 1 min read
105 2
0
गोपाल दातकर यांच्यावर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्या कुणबी युवक संघटनेची जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मागणी
15
SHARES
761
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा (प्रतिनिधी)- राजकीय पाठबळामुळे तक्रारकर्त्यांचे मनोबल वाढल्यामुळे शिवसेना जिल्हाप्रमुख( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) तथा जि प सदस्य गोपाल दातकर यांच्यावर ॲट्रॉसिटी चे जे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहे ते मागे घेण्यात यावे या संदर्भात तहसीलदार तेल्हारा मार्फत जिल्हाधिकारी व ठाणेदार पोलीस स्टेशन तेल्हारा मार्फत जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले आहे.

शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमुख ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) तथा जि. प. सदस्य गोपाल दातकर यांचे विरोधात खोटा अ‍ॅक्ट्रासिटी गुन्हा पो. स्टे. ला दाखल झालेला आहे. या आधी सुध्दा सदर तक्रारदाराने हिंगणी बु. ग्रा. पं. च्या सदस्या सौ. किरणताई नितीन चाकोते विरोधात सुध्दा खोटा अ‍ॅक्ट्रासिटीचा गुन्हा दहिहांडा पो. स्टे ला दि. २२/ ०३/२०२४ ला दाखल करण्यात आला. दोन्ही प्रकरणात ओ.बी.सी. लाभार्थीच्या घरकुला करीता नमुना ८ अ मिळणे बाबत चा विषय होता. तक्रारदारास वरिष्ठ स्तरावरुन पाठबळ असल्याने असे खोटे गुन्हे दाखल होत आहेत. संबंधित तक्रारदाराने हिंगणी बु. गावातील लोकांविरोधात दहीहांडा पो. स्टे., सिटी कोतवाली पो. स्टे. ला अनेक खोठ्या तक्रारी दाखल केल्या आहेत. तसेच अधिकाऱ्यांविरोधात सुध्दा पो. स्टे. ला तक्रारी दाखल केल्या आहेत. पोलिस अधिकाऱ्यांन विरोधात सुध्दा तक्रारदाराने तक्रारी दाखल केल्या आहेत. संबंधित तक्रारदार सरपंच असून सुध्दा खोटया तक्रारी करण्यात त्यांची पी.एच.डी. झालेली दिसते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

आपण तथाकथीत घटनेची सखोल चौकशी करुन व तक्रारदाराची पार्श्वभूमी तपासून खोठ्या अ‍ॅक्ट्रासिटीचा गुन्हा रद्द करण्यात यावा व यापुढे खोटया तक्रारी करणाऱ्या तक्रारदार विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशा प्रकारचे निवेदन कुनबी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे देण्यात आले आहे यावेळी निवेदन देताना जि. प. सदस्य गजानन काकड कुणबी समाज संघटना तालुका अध्यक्ष संदीप खारोडे शहर अध्यक्ष रामेश्वर हागे महेंद्र कराळे राजेश मोरे पप्पू दातकर बाळासाहेब कौसल अनिल तायडे गोपाल पाकधुणे दत्ता धारकर अरुण कोरडे रामभाऊ फाटकर बळीराम उजाळ वैशालीताई इंगोले डॉ. प्रतिभाताई वाकोडे प स सदस्य जयश्रीताई लांडे राजेश दातकर शिवा दातकर स्वप्निल सुरे अंकुश खळसान लखन सोनटक्के कैलास पांडे विद्याधर भारसाकडे रामदास कोरडे वैभव वानखडे यश महाले हर्षल दिघे अंकुश बुरघाटे गणेश तिव्हाने विशाल ठाकरे योगेश नागडे समाधान गावंडे राहुल नागडे निलेश जवकार गजाननराव महाले गोकुळ हिंगणकर संतोष दुतोंडे प्रा. उज्वल दबडगाव कैलास पोटे अभिषेक धांडे राजीव बगले बंटी राऊत इत्यादी कुणबी समाज संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कोवळी पीके जंगली प्राणी नष्ट करत असलेल्या पिकांची नुकसान भरपाई द्या

Next Post

पंढरपूर : हरिनामाच्या जयघोषाने दुमदुमली पंढरी!

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
पंढरीत कार्तिकी वारीवेळी संचारबंदी

पंढरपूर : हरिनामाच्या जयघोषाने दुमदुमली पंढरी!

जिल्ह्यात ‘चला जाणूया नदीला’ अभियान प्रभावीपणे राबवा – जिल्हाधिकारी अजित कुंभार

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जिल्ह्यातील जास्तीत-जास्त युवकांना संधी मिळावी - जिल्हाधिकारी अजित कुंभार

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.