• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, May 29, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home विदर्भ Amravati

भरधाव कारने दोघांना चिरडले आईचा मृत्यू , मुलगा गंभीर..

Our Media by Our Media
June 7, 2024
in Amravati, Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, विदर्भ
Reading Time: 1 min read
147 1
0
भरधाव कारने दोघांना चिरडले आईचा मृत्यू , मुलगा गंभीर..
21
SHARES
1.1k
VIEWS
FBWhatsappTelegram

अमरावती : रहाटगाव येथे नागपूर-अकोला महामार्गावर एक भीषण अपघात घडला आहे. रस्त्याच्या कडेला झाडाखाली उभ्या असलेल्या आई आणि मुलाला भरधाव कारने चिरडल्याची घटना गुरुवारी (दि.6) घडली. नागपूर ते अकोला नॅशनल हायवे नजीकच्या रहाटगाव बायपासवर हा अपघात झाला. यात आईचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून मुलावर अमरावती येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या घटनेनंतर आरोपी कारचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुभम मेश्राम (वय.25) हा आपली आई सुनंदा मेश्राम (वय.45) दोघेही राहणार सावर्डी हे दुचाकीवरुन जात होते. दरम्यान अचानक पाऊस सुरू झाला. त्यामुळे पावसापासून बचावासाठी ते एका झाडाखाली उभे होते. तेवढ्यात रहाटगाव मार्गे आलेल्या लाल रंगाच्या भरधाव कार क्रमांक (एमएच 14 एचके 0265) ने दोघांना चिरडले. या अपघातात सुनंदा यांचा जागीच मृत्यू झाला, तर शुभम गंभीर आहे. त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेताच कारचालक घटनास्थळावरून फरार झाला. या प्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

Previous Post

सूर्या इन्व्हेस्टमेंटवर ईडीची कारवाई 38 कोटींची संपत्ती जप्त

Next Post

देशाच्या विकासात कोणतीही कमी ठेवणार नाही : नरेंद्र मोदी

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
मोदी

देशाच्या विकासात कोणतीही कमी ठेवणार नाही : नरेंद्र मोदी

मान्सूनपूर्व काळात संभाव्य धोके लक्षात घेता जिल्हा प्रशासन सज्ज – तहसीलदार राज वजिरे

मान्सूनपूर्व काळात संभाव्य धोके लक्षात घेता जिल्हा प्रशासन सज्ज - तहसीलदार राज वजिरे

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - ourakola@gmail.com

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.