• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, February 28, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

परिवहन विभागाकडून मोहिम वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर धडक कारवाई

Our Media by Our Media
May 20, 2024
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, वाहतूक, विदर्भ
Reading Time: 1 min read
114 1
0
चार वर्षा पूर्वी चोरी गेलेल्या मोटारसायकल चा शहर वाहतूक शाखा अकोला ने लावला शोध
16
SHARES
819
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.20:  प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून जिल्ह्यात ठिकठिकाणी वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्यांविरोधात मोहिम राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी अजित कुंभार व प्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांच्या निर्देशान्वये जिल्ह्यात ठिकठिकाणी वाहनांच्या तपासण्या होत आहेत. आज पातूर रस्ता, बाळापुर रस्त्यावर वाहनांची तपासणी करण्यात आली. विनाहेल्मेट वाहन चालवणे, चुकीच्या दिशेने वाहन चालवणे, गाडी चालवताना मोबाईलवर बोलणे, अति वेगाने वाहन चालवणे आदींबाबत 35 हून अधिक वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. यावेळी वाहनधारकांना समुपदेशनही  करण्यात आले.  अकोला शहरात शुक्रवारीही पातूर रस्ता, वाशिम बायपास, निमवाडी अशोक वाटिका चौक, बसस्थानक परिसर, रेल्वेस्थानक परिसर, राधाकृष्ण प्लॉट परिसर, नेहरू उद्यान चौक, अशोक वाटिका उड्डाणपूल, गांधी रस्ता आदी ठिकाणी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एकूण 42 दोषी मोटर वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली.

रहदारीच्याविरुद्ध दिशेने वाहन चालविणे, अतिरिक्त प्रवासी वाहतूक, दुचाकीवर दोनपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक, विमा अपडेट नसणे, रहदारीस अडथळा निर्माण करून धोकादायक पद्धतीने अवैध ठिकाणी वाहन पार्किंग करणे आदी बाबी आढळून आल्या.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 मूर्तिजापूर बायपासवरील वर्तुळाकार सर्विस रोडवर विरुद्ध दिशेने वाहने चालत असल्याने संभाव्य रस्ते अपघात टाळण्यासाठी त्रुटी दूर करणे आवश्यक आहे. ही त्रुटी लवकर दूर करावी, असे आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी महामार्ग बांधकाम यंत्रणेला दिले आहेत. जिल्हाधिका-यांनी गुरूवारी या स्थळाची पाहणीही केली. उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, सहायक मोटर वाहन निरीक्षक गजानन हरणे, दिनेश एकडे, मनोज शेळके आदी उपस्थित होते.

Previous Post

उद्या ठरणार बारावीच्या विद्यार्थ्यांचं भवितव्य, एका क्लिकवर पाहा निकाल

Next Post

महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत जिल्ह्यातील 22 रूग्णालये समाविष्ट

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
जिल्ह्यात ‘चला जाणूया नदीला’ अभियान प्रभावीपणे राबवा – जिल्हाधिकारी अजित कुंभार

महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत जिल्ह्यातील 22 रूग्णालये समाविष्ट

मद्याच्या नशेत तर्र अन्…! रईसजाद्याच्या कारनाम्यावर एक प्रकाशझोत

मद्याच्या नशेत तर्र अन्...! रईसजाद्याच्या कारनाम्यावर एक प्रकाशझोत

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.