• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, April 6, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

मतदारसंघात 50 टक्के मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग

Our Media by Our Media
April 25, 2024
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ
Reading Time: 1 min read
100 1
0
मतदारसंघात 50 टक्के मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग
14
SHARES
722
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.25: अकोला लोकसभा मतदारसंघातील एकूण मतदान केंद्रांपैकी 50 टक्के मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग करण्यात येत आहे. एकूण 2 हजार 56 मतदान केंद्रांपैकी एकूण 1 हजार 38 मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग निश्चित आहे. याअनुषंगाने नियोजनभवनात जिल्हा नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आला असून, वेब कास्टिंग, जीपीएस कंट्रोल, पोल डे मॉनिटरिंग, ईव्हीएम मॉनिटरिंग आदी कार्यवाही स्वतंत्रपणे होत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार यांनी आज या यंत्रणेची पाहणी करून सतर्क राहून कामे करण्याची सूचना दिली. आदर्श आचारसंहिता कक्षाचे रामदास सिद्धभट्टी, जिल्हा माहितीविज्ञान अधिकारी अनिल चिंचोले,जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री, सहायक जिल्हा माहितीविज्ञान अधिकारी श्रीनिधी वाजपेयी आदी उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अकोट विधानसभा मतदारसंघात 168, बाळापूर मतदारसंघात 170, अकोला (पश्चिम) मतदारसंघात 160, अकोला (पूर्व) मतदारसंघात 177, मूर्तिजापूरमध्ये 193 व रिसोड मतदारसंघातील 170 मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग करण्यात येणार आहे. याद्वारे मतदान केंद्रांवर थेट देखरेख ठेवणे शक्य होणार आहे.

Previous Post

दुसऱ्या टप्प्यातील प्रचार तोफा थंडावल्या, २६ एप्रिलला देशात ८९ तर राज्यात ८ मतदारसंघात मतदान

Next Post

महाराष्ट्रासह पूर्व भारतात उष्णतेची लाट, मतदानावर परिणाम होण्याची शक्यता..

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
heat sun hot weather

महाराष्ट्रासह पूर्व भारतात उष्णतेची लाट, मतदानावर परिणाम होण्याची शक्यता..

जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले सपत्निक मतदान

जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले सपत्निक मतदान

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.