• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 9, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

नितीन गडकरी यांना सभेत बोलताना भोवळ, कार्यकर्त्यांनी सावरले

Our Media by Our Media
April 24, 2024
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, विदर्भ
Reading Time: 1 min read
109 1
0
नितीन गडकरी
16
SHARES
783
VIEWS
FBWhatsappTelegram

भाजपचे राष्ट्रीय नेते, केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना कडक उन्हाचा तडाखा सहन न झाल्याने प्रचार सभेतच बोलताना भोवळ आल्याची घटना आज (दि.२४) दुपारी घडली. पदाधिकारी, कार्यकर्ते व सुरक्षा रक्षकांनी तातडीने त्यांना सावरले. डॉक्टरांनी उपचार सुरू केले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

26 एप्रिलला होणाऱ्या निवडणुकीसाठी पश्चिम विदर्भातील प्रचारतोफा आज शांत होणार आहेत. या पार्श्वभूमीवर आज यवतमाळ जिल्ह्यातील निवडणूक प्रचारादरम्यान पुसद येथे ही घटना घडली. शिवसेना महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ नितीन गडकरी जाहीर सभेत मार्गदर्शन करीत होते. एकदम गर्दी करू नका, हवा येऊ द्या असे गडकरी तत्पूर्वी म्हणाले, त्याचवेळी बोलताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि व्यासपीठावरील नेते, पदाधिकारी व सुरक्षा रक्षकांनी सावरत स्टेजच्या मागील बाजूला नेले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर असून ते बोलत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

यापूर्वी देखील अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. नागपुरातील लोकसभा निवडणुकीची धामधूम आटोपताच गडकरी यांचे सतत पश्चिम विदर्भ व राज्यातील इतर प्रचार सभांसाठी हेलिकॉप्टर विशेष विमानाने दौरे सुरू आहेत. यानंतर काही वेळातच त्यांनी पुन्हा उपस्थिताना मार्गदर्शन केले. हेलिकॉप्टरचा एसी बंद झाल्याने आणि कडक उन्हामुळे आपल्याला काही वेळ त्रास झाला, आराम करावा लागला, याबद्दल त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली.

Previous Post

शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्यास दि.30 एप्रिल पर्यंत मुदतवाढ

Next Post

दुसऱ्या टप्प्यातील प्रचार तोफा थंडावल्या, २६ एप्रिलला देशात ८९ तर राज्यात ८ मतदारसंघात मतदान

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
election commission logo

दुसऱ्या टप्प्यातील प्रचार तोफा थंडावल्या, २६ एप्रिलला देशात ८९ तर राज्यात ८ मतदारसंघात मतदान

मतदारसंघात 50 टक्के मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग

मतदारसंघात 50 टक्के मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.