• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 18, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

नागरिकत्व सुधारणा कायदा देशभरात लागू केंद्र सरकारची मोठी घोषणा..!

Our Media by Our Media
March 11, 2024
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ
Reading Time: 1 min read
126 1
0
नागरिकत्व सुधारणा कायदा देशभरात लागू केंद्र सरकारची मोठी घोषणा..!
18
SHARES
908
VIEWS
FBWhatsappTelegram

देशभरात नागरिकत्त्व दुरुस्ती कायदा लागू करण्यात आल्याची मोठी माहिती समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. आज (दि. ११) सायंकाळी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून नागरिकत्त्व दुरुस्ती कायद्यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा  यांनी नागरिकत्त्व दुरुस्ती कायद्याबाबत काही दिवसांपूर्वी महत्त्वाचे वक्तव्य केले होते. या कायद्यातील तरतुदी आज जाहीर करण्यात आल्या. सीएएच्या तरतुदी जानेवारी महिन्यातच निश्चित करण्यात आलेल्या आहे. शिवाय यासाठीची वेबसाईटही बनवण्यात आलेली आहे. सीएएनुसार नागरिकत्वासाठी अर्ज करण्याची पूर्ण प्रक्रिया ही ऑनलाईन करण्यात आलेली आहे. अगदी मोबाईल फोनवरूनही हा अर्ज करता येणार आहे. सीएएची अंमलबजावणी लोकसभा निवडणुकीपूर्वी होणे अपेक्षित होते.

कायदा कधी मंजुर झाला आहे?

हा कायदा डिसेंबर २०१९ला मंजुर झाला आहे. या कायद्याविरोधात मुस्लिम समाजाने देशभर विरोध केला होता. पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बंग्लादेशातून भारतात येणाऱ्या हिंदू, शिख, बौद्ध, जैन, पारसी आणि ख्रिश्चन नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतुद या कायद्यात आहे. पण यातून मुस्लिमांना वगळण्यात आले आहे. लोकसभेत हा कायद ९ डिसेंबर २०१९ आणि त्यानंतर दोन दिवसांनी राज्यसभेत हा कायदा मंजुर झाला. त्यानंतर १२ डिसेंबर २०१९ला राष्ट्रपतींनी हा कायदा मंजुर केला.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

26 डिसेंबर रोजी, बंगालमधील पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना, शाह म्हणाले होते: “दीदी (बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी) सीएएबाबत आमच्या निर्वासित बांधवांची अनेकदा दिशाभूल करतात. मी हे स्पष्ट करतो की CAA हा देशाचा कायदा आहे आणि त्याला कोणीही रोखू शकत नाही. प्रत्येकाला नागरिकत्व मिळणार आहे. ही आमच्या पक्षाची बांधिलकी आहे.”

मोदी सरकारने आणलेल्या कायद्याच्या विरोधात जोरदार निषेध झाला होता. यातील सर्वात मोठा रोष आसाम आणि त्रिपुरामध्ये होता, जिथे हिंदू समुदायानेही कायद्याचा निषेध केला. याचे कारण ते बांगलादेशी स्थलांतरितांच्या ओघाला कायदेशीर ठरवत होते. CAA कडे आसाममध्ये 1985 च्या आसाम कराराचे उल्लंघन म्हणून देखील पाहिले जाते, ज्यामध्ये असे नमूद केले होते की, 24 मार्च 1971 पूर्वी राज्यात आलेल्या परदेशी लोकांनाच नागरिक म्हणून समाविष्ट केले जाईल. याउलट, CAA ने 31 डिसेंबर 2014 रोजी नागरिकत्वासाठी कट-ऑफ तारीख सेट केली. हे आसाममधील NRC गणनेच्या संपूर्ण प्रक्रियेच्या विरोधात देखील दिसले, जे बेकायदेशीर स्थलांतरितांना बाहेर काढण्याच्या तंतोतंत हेतूने केले गेले.

Previous Post

अकोला महासंस्कृती गीतरामायण व शिवसोहळ्याने अकोलेकर मंत्रमुग्ध

Next Post

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचा मॉरिशस विद्यापीठाकडून ‘मानद’ पदवी देऊन सन्मान

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचा मॉरिशस विद्यापीठाकडून ‘मानद’ पदवी देऊन सन्मान

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचा मॉरिशस विद्यापीठाकडून 'मानद' पदवी देऊन सन्मान

उच्च न्यायालय : संमतीने शरीर संबंधानंतर लग्‍नास नकार ही फसवणूक नव्हे

हायकोर्टाचे कर्मचारी, अधिकारी जीव मुठीत घेऊन काम करताहेत!

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.