• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 5, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पातूर येथे सागवान तस्कराला अटक एक फरार पातूर वनविभागाची कारवाई

Our Media by Our Media
March 1, 2024
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, गुन्हा, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ
Reading Time: 1 min read
149 2
0
पातूर येथे सागवान तस्कराला अटक एक फरार पातूर वनविभागाची कारवाई
22
SHARES
1.1k
VIEWS
FBWhatsappTelegram

पातूर : (सुनिल गाडगे) दि.२९ फेब्रुवारी २०२४ रोजी पहाटे दोन इसम राखीव वनातून अवैध वृक्षतोड करून सागवान माल पातुर मधील मुजावरपुरा भागात घेवून येणार असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरुन पातुर मध्ये सापळा रचून सायकलवर अवैध वृक्षतोड केलेला सागवान मालाची वाहतूक करताना एका आरोपीस अटक करण्यात आली.

पातुरमधील सुवर्ण नदी पात्रा जवळ दबा धरून बसलेल्या वनकर्मचार्यानी दोन सागवान तस्कर यांना पकडण्याच्या प्रयत्न केला असता त्यांनी कर्मचायीच्या अंगावर सायकल ढकलवून देवून नदीपात्रा राच्या दिशेने धूम ठोकून नदीपात्रात उड्या घेतल्या. . एस. डी. गव्हाणे यांनी आरोपी पाठोपाठ नदीपात्रामध्ये उडी घेवून आरोपी नामे सर्फराज खान नूर खान यास पाण्यामध्ये पोहून जात असताना पकडले. दुसरा आरोपी नामे प्रमोद तायडे, रा. तेलीपुरा पातुर हा अंधाराचा फायदा घेवून पसार झाला. आरोपीकडून जागेवर ७ सागवान चौरस नग व २ सायकली असा एकूण १९,०२६ रुपये किमतीचा मु‌द्देमाल हस्तगत करण्यात आला असून भारतीय बन अधिनियम १९२७ अंतर्गत वनगुन्हा क्र. ०१५८६/०३/२०२४ नुसार वनगुन्हा जरी करण्यात आला आहे. अटकेतील आरोपी सर्फराज खान नूर खान व फरार आरोपी नामे प्रमोद तायडे हे दोघे नियमित सागवान तस्करी करणारे आरोपी असून यापूर्वीच्या वनविभागाच्या कार्यवाही मध्ये मोक्यावरून पळून जाण्यात यशस्वी झालेले होते. फरार आरोपीचा शोध सुरु असून लवकरच त्यास अटक करण्यात येईल. आरोपीस पातुर न्यायालयात हजर केले असता माननीय न्यायालयाने आरोपीस ३ दिवसांची वनकोठडी सुनावली. सदर कार्यवाही मध्ये . एस. डी. गव्हाणे, वनपरिक्षेत्र अधिकारी, पातुर, . एन. डी. डाखोरे, वनरक्षक बोडखा-२, . आर. के. बोराळे, वनरक्षक बोडखा-१, . व्ही. बी. सोनुने वनरक्षक पातुर, . ए. व्ही. राठोड यांनी सहभाग घेतला. कुमारस्वामी एस. आर., उपवनसंरक्षक, अकोला व . सु.अ. वडोदे सहायक वनसंरक्षक, अकोला, . एस. डी. गव्हाणे, वनपरिक्षेत्र अधिकारी, पातुर यांचे मार्गदर्शनात श्री. पी. डी. पाटील, वनपाल, पातुर हे पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Previous Post

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या नाविन्यपूर्ण योजनेत 200 व्यक्तींना प्रशिक्षण देणार

Next Post

रिसोड विधानसभा मतदारसंघ निवडणूक पूर्वतयारीचा आढावा

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
रिसोड विधानसभा मतदारसंघ निवडणूक पूर्वतयारीचा आढावा

रिसोड विधानसभा मतदारसंघ निवडणूक पूर्वतयारीचा आढावा

राष्ट्रीय लोक अदालत मध्ये ७ हजार ५९५ प्रकरणे निकाली

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.