• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 23, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

वृध्द साहित्यिक व कलावंत यांना मानधन योजना

Our Media by Our Media
January 24, 2024
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, योजना, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ
Reading Time: 1 min read
89 1
0
Old Pension Scheme
13
SHARES
642
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.२४ : वृध्द साहित्यिक व कलावंत यांना मानधन योजनेसाठी पात्र वृध्द साहित्यिक व कलावंतांनी  परिपूर्ण प्रस्ताव संबंधित पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी यांच्याकडे दि. १५ फेब्रुवारीपूर्वी सादर करावेत, असे आवाहन जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांनी केले आहे. निकषांनुसार कला व वाङमय क्षेत्रात ज्यांनी किमान १५ ते २० वर्षे इतक्या प्रदीर्घ काळासाठी महत्वपूर्ण कामगिरी केली आहे अशा ५० वर्षांहून अधिक वयाच्या व वार्षिक उत्पन्न ४८ हजार रु. हून कमी असलेल्या व्यक्ती पात्र आहेत. अर्धांगवायू, क्षयरोग, कुष्ठरोग, कर्करोग या रोगांनी आजारी, तसेच ज्यांना ४० टक्क्यांपेक्षा जास्त शारिरिक व्यंग असेल किंवा अपंगत्व असेल व त्यामुळे ते व्यवसाय करू शकत नसतील अशा साहित्यिक व कलावंत यांच्यासाठी वयाची अट शिथील करण्यात येईल. वयाने वडील असणाऱ्या विधवा/परितक्त्या वृध्द साहित्यिक व कलावंत यांना मानधन देण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल.

अर्जासोबत जन्मतारीख, रहिवाशी, तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला, अपंगत्व, आजाराबाबत जिल्हा शल्यचिकित्सक यांचे ऑनलाईन वैद्यकीय प्रमाणपत्र, इतर शासकीय योजनांचा लाभ घेत नसल्याबाबत नोटरी केलेल्या प्रतिज्ञापत्राची प्रत, कलेसंबंधी मागील १५ ते २० वर्षाचे आवश्यक पुरावे, आधारपत्र, संपूर्ण परिचय, पुरस्कार, वृत्तपत्र कात्रणे, पुस्तक प्रती आदी कागदपत्रे जोडावीत. वृध्द साहित्यिक व कलावंत पती, पत्नीचा एकत्र पासपोर्ट आकाराचा फोटो सक्षम अधिकारी यांनी साक्षांकित केलेला असावा. अर्जदाराचा बँक खाते क्रमांक व बँकेचा आयएफएससी कोड क्र. नमूद करावा. अर्ज पंचायत समिती स्तरावर उपलब्ध आहेत.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

Previous Post

मतदार नोंदणीच्या प्रयत्नांमुळे मतदारांच्या संख्येत भर

Next Post

दहावी, बारावी विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! परिक्षेत १० मिनिटे जादा वेळ मिळणार

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
अकोला जिल्ह्यात इयत्ता १० वी व १२ वी च्या पुरवणी परीक्षेसाठी आठ परीक्षा केंद्र

दहावी, बारावी विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! परिक्षेत १० मिनिटे जादा वेळ मिळणार

अकोला जिल्ह्यात राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा लोकशाहीत मताधिकार हा जनसामान्यांचा आवाज

अकोला जिल्ह्यात राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा लोकशाहीत मताधिकार हा जनसामान्यांचा आवाज

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.