• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 15, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

शेत रस्त्याबाबतचे वाद मिटविण्यात प्रशासनाला यश

Our Media by Our Media
December 14, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, विदर्भ
Reading Time: 1 min read
209 2
0
जिल्ह्यात ‘चला जाणूया नदीला’ अभियान प्रभावीपणे राबवा – जिल्हाधिकारी अजित कुंभार
30
SHARES
1.5k
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.१४: बाळापूर महसूल विभागातील काही गावात असणारे शेतकऱ्यांचे शेत रस्त्याबाबतचे वाद नायब तहसीलदार सै. ऐहसानोद्दिन यांच्या पुढाकाराने मिटविण्यात यश आलें आहे. झुरळ खु. उरळ खु.गावाला लागलेले रस्त्याचे ग्रहण तसेच खिरपुरी बु,वाडेगाव येथील अनेक वर्षांपासून शेत रस्त्याबाबत असलेला वाद प्रशासनाच्या पुढाकाराने मिटविण्यात आला असल्याने जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

वाडेगाव भाग क्रमांक तीनमधील ‘मामोजी वाट’ या रस्त्यावरील दोन शेतकऱ्यांच्या बांधावरील असलेल्या झाडांच्या फांद्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण करीत असल्याने इतर शेतकऱ्यांना या दोन्ही शेतकऱ्यांनी रस्त्यामध्ये अडथळा निर्माण केल्यामुळे वाद निर्माण झाला होता त्यामुळे नायब तहसिलदार सैय्यद ऐहसानोद्दीन यांच्या कोर्टात प्रकरण दाखल करण्यात आले होते. नायब तहसीलदार महसूल यांनी सदर रस्त्याचे स्थळ निरीक्षण करीत असताना दोन्ही शेतकऱ्यांना सदर रस्ता मोकळा करण्याबाबत त्या रस्त्यावरून जाणाऱ्या उपस्थित असलेले सर्व शेतकऱ्यांची सभा घेऊन व समजावून आपसात प्रकरण मिटविण्यासाठी सांगण्यात आल्यावरून दोन्ही शेतकऱ्यांनी केलेल्या रस्त्याचा अडथळा त्या शेतकऱ्यांनी स्वतः रस्त्यावरील लहान झाडे व फांद्या तोडून रस्ता मोकळा केला.

हेही वाचा

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

सत्कारावेळी नायब तहसीलदार ऐहसानोद्दीन, मंडळ अधिकारी सी.सी. बोळे, तलाठी राम लंगोटे, लोपमुद्रा कोठूळे, नारायण घाटोळ, शेतकरी मनोहर राहणे, गजानन मानकर, शिवलाल लोखंडे, विनोद मानकर, सुनिल मानकर, रामराव मानकर, दत्तात्रय मानकर आदी शेतकरी उपस्थित होते.

Previous Post

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने रोजगार भरती मेळावा

Next Post

धान उत्पादकांना हेक्टरी २० हजार बोनस : मुख्यमंत्र्यांची घोषणा

RelatedPosts

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण
अकोला जिल्हा

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण

June 14, 2026
तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
Next Post
एकनाथ शिंदे

धान उत्पादकांना हेक्टरी २० हजार बोनस : मुख्यमंत्र्यांची घोषणा

अचलपूर येथे ‘एनआयए’ ची कारवाई: विद्यार्थ्याला घेतले ताब्यात

अचलपूर येथे 'एनआयए' ची कारवाई: विद्यार्थ्याला घेतले ताब्यात

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण

June 14, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.