• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 6, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

गावरानपेक्षा लाल कांदाच खातोय भाव !

Our Media by Our Media
December 1, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ, शेती
Reading Time: 1 min read
654 6
0
onion
94
SHARES
4.7k
VIEWS
FBWhatsappTelegram

नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात काल गावरान कांद्याची लाल कांद्यापेक्षा कमी आवक झाली. जादा आवक होऊनही लाल कांद्याला 4500 रुपये क्विंटलप्रमाणे भाव मिळाला. अवकाळी पावसाने शेतकर्‍यांनी शेतात काढून ठेवलेल्या लाल कांद्याचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकर्‍यांनी लाल कांदा लिलावासाठी पसंत केले. काल गुरुवारच्या लिलावासाठी लाल कांद्याची नेप्ती उपबाजारात58 हजार 273 गोण्या म्हणजे 32 हजार क्विंटल, तर गावरान कांद्याची23 हजार 371 गोण्यांमध्ये 12 हजार 854 क्विटल आवक झाली.

लाल कांद्याला 3650 ते 4500 रुपये विक्रमी भाव निघाला. दोन नंबरला 2400 ते 3600 रुपये, नंबर तीनला 1500 ते 2300 रुपये, तर लहान कांद्याची 700 रुपयांपासून पुढे विक्री झाली, असे समितीचे सचिव अभय भिसे यांनी सांगितले. शेतकर्‍यांकडील गावरान कांदा आता संपत आला आहे. कालच्या लिलावासाठी जेमतेम आवक झाली. एक नंबरच्या कांद्याला 3400 ते 4300 रुपये भाव मिळाला. नंबर दोनला2600 ते 3300 रुपये, तर नंबर तीनला 1600 ते 2500 रुपये, तर लहान कांद्याची 800 रुपयांच्या पुढे विक्री झाली. एकूण 400 ट्रक भरून कांदा आवक झाली.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेतकर्‍यांना सुखद धक्का

सध्या लाल कांद्याची काढणी सुरू आहे. तीन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने त्यात व्यत्यय आला असून, अचानक झालेल्या पावसाने काही शेतकर्‍यांचा कांदा भिजला, तर काहींनी प्लॅस्टिक कागदाखाली सुरक्षित ठेवला. यावर्षी लाल कांद्याला विक्रमी भाव मिळत असल्याने शेतकर्‍यांना सुखद धक्का बसला आहे.

Previous Post

निवडणूक विषयक कामकाजाबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

Next Post

हिवाळी अधिवेशनासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे नागपुरात आगमन

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
हिवाळी अधिवेशनासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे नागपुरात आगमन

हिवाळी अधिवेशनासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे नागपुरात आगमन

हार्दिक पांड्या अडचणीत, कस्टम विभागाने ५ कोटींची दोन घड्याळे केली जप्त

हार्दिक पंड्या अजून 18 आठवडे मैदानाबाहेर

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.