• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, April 16, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

जिल्हाधिकारी कार्यालयात गुरूवारी 267 पदांसाठी पं. उपाध्‍याय रोजगार मेळावा

Our Media by Our Media
November 8, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, नोकरी, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ
Reading Time: 1 min read
158 1
0
जिल्हाधिकारी कार्यालय अकोला
23
SHARES
1.1k
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि.8: जिल्‍ह्यातील नोकरी इच्‍छूक उमेदवारांना खाजगी क्षेत्रातील नोकरीच्‍या संधी उपलब्‍ध व्‍हाव्‍यात यासाठी जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्‍थेच्या सहकार्याने जिल्‍हाधिकारी कार्यालय परिसरात पं. दीनदयाल उपाध्‍याय रोजगार मेळावा उद्या, गुरूवारी (दि. 9 नोव्हेंबर) सकाळी 11 ते 2 या वेळेत होईल.

सर्वसाधारणपणे दहावी, बारावी,  पदवी , आय.टी.आय., पदविका, पदवीधर, पदव्युत्तर या शैक्षणिक पात्रतेच्या  खाजगी  क्षेत्रात नोकरी इच्‍छूक युवक व युवतींसाठी  क्रेडिट ऍक्सेस ग्रामीण लि.,  स्‍वतंत्र  मायक्रो  फायनान्‍स, अस्‍पा ग्‍लोबल सर्व्हिस, एसओएम ऑटोटेक, महिंद्रा अँड महिंद्रा, सिएट टायर, हिताची, क्क्‍नोर ब्रेसमी, ब्रोस इंडिया अशा विविध कंपन्यांतील 267 पदे अधिसूचित करण्यात आली आहेत.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

 जिल्ह्यातील जास्‍तीत जास्‍त नोकरी इच्‍छूक उमेदवारांनी आपली शैक्षणिक कागदपत्रे, बायोडेटा तसेच पासपोर्ट साईज फोटोसह स्‍वखर्चाने जिल्‍हाधिकारी कार्यालय परिसर, नविन इमारत,दुसरा माळा,  अकोला येथे  उपस्थित राहून संधीचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन सहायक आयुक्‍त द. ल. ठाकरे यांनी केले आहे.

Previous Post

जिल्ह्यातील 3 उपविभागीय कार्यालयांत बोलेरो वाहन दाखल

Next Post

प्रदुषण नियंत्रण प्रमाणपत्र नसल्यास वाहनधारकांवर कारवाई

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
akola traffic police

प्रदुषण नियंत्रण प्रमाणपत्र नसल्यास वाहनधारकांवर कारवाई

पातूर: युवकास अज्ञात दुचाकीस्वारांनी उडविले

समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात बसला ट्रकची धडक, २ जण ठार

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.