• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 7, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

सुप्रीम कोर्टात ‘तारिख पे तारिख’ चालणार नाही ! न्यायमूर्ती चंद्रचूड भडकले !

Our Media by Our Media
November 3, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ
Reading Time: 1 min read
156 2
0
सुप्रीम कोर्टात ‘तारिख पे तारिख’ चालणार नाही ! न्यायमूर्ती चंद्रचूड भडकले !
23
SHARES
1.1k
VIEWS
FBWhatsappTelegram

कोर्ट केस दरम्यान वेळकाढूपणाचे अनेक किस्से आपण ऐकलेले किंवा सिनेमातून पाहिलेले असतात. याच गोष्टीशी संबंधित अभिनेता सनी देओलचा तारिख पे तारिख हा डायलॉगही अनेकांनी ऐकला असेल. पण सध्या ही डायलॉग डिलिव्हरी केली आहे चक्क न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी. वकिलांनी केसच्या दरम्यात सतत पुढच्या सुनावणीची तारीख कोर्टाकडून मागू नये. सुप्रीम कोर्टाला ‘तारिख पे तारिख’ अशी व्याख्या असलेलं कोर्ट बनवण्याची माझी अजिबात इच्छा नसल्याचं त्यांनी सांगितले.

दिवसाच्या सुरुवातीच्या काही नव्या केसेसमध्ये वकिलांकडून सतत पुढील सुनावणीसाठी तारीख मागितली जाते. याबाबत बोलताना ते म्हणाले की, ‘मागच्या दोन महिन्यात 3688 केसेसमध्ये वकिलांकडून स्थगितीचा प्रस्ताव दाखल केला गेला. न्यायमूर्तींच्या या खंडपीठात न्यायमूर्ती जे. बी पारदिवाला आणि मनोज मिश्रा हे देखील आहेत. ते म्हणाले, जोपर्यंत अत्यंत गरजेचे नसेल तोवर केसमध्ये स्थगिती आणू नये.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

न्यायमूर्ती पुढे म्हणाले कि, वकिलांच्या संस्थांच्या मदतीने खालच्या न्यायालयात केस सुरू झाल्यानंतर नवीन खटले सूचीबद्ध करण्याच्या वेळांमधील अंतर कमी झालं आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, मी स्थगितीच्या अर्जावर लक्ष ठेवून आहे. आजच्या दिवसात 178 स्थगिती अर्ज आले आहेत. सप्टेंबर ते ऑक्टोबरच्या कालावधीत दिवसाकाठी सरासरी 150 स्थगिती अर्ज येत असतात. खंडपीठासमोर सूचीबद्ध झाल्यानंतर वकील स्थगिती अर्ज देतात. यामुळे बाहेरच्यासाठी हा एक चुकीचा संकेत जातो.’

सनी देओलचा डायलॉग : 

चंद्रचूड यांनी म्हणलेला डायलॉग हा अभिनेता सनी देओल याचा आहे. दामिनी सिनेमातील हा डायलॉग खूपच प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे वकिलाच्या भूमिकेत असलेल्या सनीने न्यायालयाच्या वेळकाढूपणाबाबत संताप व्यक्त केला आहे.

Previous Post

मतदार नोंदणी, यादी दुरुस्तीसाठी विशेष ग्रामसभा शहरात दि. ४ ते ७ नोव्हें. दरम्यान वॉर्डसभा नागरिकांनी सहभागी होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Next Post

जिल्ह्यातील 3 उपविभागीय कार्यालयांत बोलेरो वाहन दाखल

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
जिल्ह्यातील 3 उपविभागीय कार्यालयांत बोलेरो वाहन दाखल

जिल्ह्यातील 3 उपविभागीय कार्यालयांत बोलेरो वाहन दाखल

जिल्हाधिकारी कार्यालय अकोला

जिल्हाधिकारी कार्यालयात गुरूवारी 267 पदांसाठी पं. उपाध्‍याय रोजगार मेळावा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.