• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 7, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात चार मतदान केंद्रांची वाढ प्रस्तावित

Our Media by Our Media
September 28, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ
Reading Time: 1 min read
96 1
0
तुम्ही ग्रामपंचायत निवडणूक लढवली आहे का ? मग ही बातमी नक्की वाचा
14
SHARES
696
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.28: विशेष संक्षिप्‍त पुनरीक्षण कार्यक्रमात अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील 347 मतदान केंद्रांची पाहणी करण्यात आली. त्यात मतदारांची संख्या वाढल्याने चार मतदान केंद्रांची वाढ प्रस्तावित आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांनी दिली. विशेष पुनरीक्षण कार्यक्रमात नविन मतदार नोंदणी सुरु असून, त्यात विशेष शिबिरे आयोजित करण्‍यात येत आहेत. मतदारसंघातील 347 मतदान केंद्रांच्या पाहणीअंती दीड हजारांहून अधिक मतदार असलेल्या केंद्रांचे दोन भाग करण्याचा प्रस्ताव करण्यात आला. त्यानुसार चार केंद्रे नव्याने निर्माण करणे प्रस्तावित आहे.

त्यात भौरद येथील मांगीलाल शर्मा विद्यालय खोली क्र 4 या मतदान केंद्र क्र. 234 मधील मतदार संख्‍या दीड हजारांवर जाण्‍याची शक्‍यता लक्षात घेऊन केंद्राचे विभाजन करुन 234 व 235 ही नवी केंद्रे प्रस्तावित आहेत. मांगीलाल शर्मा कनिष्ठ महाविद्यालय खोली क्र 1 या केंद्र क्र. 236 मधील मतदार संख्‍या वाढल्याने क्र. 237  व 238 ही केंद्रे प्रस्तावित आहेत. मांगीलाल शर्मा कनिष्ठ महाविद्यालय खोली क्र 2 म.केंद्र क्रमांक 237 चे विभाजन करुन 239  व 240 ही केंद्रे तयार होतील. त्याचप्रमाणे, मांगीलाल शर्मा विद्यालय खोली क्र. 5 म.केंद्र क्रमांक 241 चे विभाजन करून 244  व 245 ही केंद्रे प्रस्तावित आहेत.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

मतदान केंद्रांच्या सुसुत्रीकरणाचा प्रस्ताव सादर करण्यापूर्वी मतदारसंघांतर्गत सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांची सभा आयोजित करण्यात आली व त्यांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. चार मतदान केंद्रांच्या वाढीस निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाल्यानंतर अकोला पूर्व मतदारसंघातील मतदान केंद्रांची संख्या 351 होईल, असे डॉ. जावळे यांनी सांगितले.

Previous Post

मुख्यमंत्री कृषि व अन्न प्रकिया योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

Next Post

भारतीय तरुणांची हृदये होत आहे कमकुवत

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
भारतीय तरुणांची हृदये होत आहे कमकुवत

भारतीय तरुणांची हृदये होत आहे कमकुवत

रेबिज

श्वान पाळणा-यांनी श्वानांचे अँटी रेबीज लसीकरण करून घ्यावे

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.