• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 7, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

मेळाव्याच्या माध्यमातून रोजगारनिर्मितीला चालना

Our Media by Our Media
September 8, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, नोकरी, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ
Reading Time: 1 min read
95 1
0
विशेष लेखः- ‘शासन आपल्या दारी’ विविध दाखले, योजनांचे लाभ…एकाच ठिकाणी
14
SHARES
686
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.8: राज्य शासनाचा ‘शासन आपल्या दारी उपक्रमात रोजगार मेळावा, प्रशिक्षण कार्यक्रम, मार्गदर्शन कार्यशाळा यांची सांगड घातल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार व स्वयंरोजगारनिर्मितीला चालना मिळत आहे. मेळाव्यांच्या माध्यमातून गत तीन महिन्यात सुमारे पावणेपाचशे व्यक्तींची विविध पदांवर निवड झाल्याने त्यांना रोजगार प्राप्त झाला आहे.

जिल्हा कौशल्य विकास विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सहकार्याने दर महिन्याला पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात येत आहे. त्यात नामांकित कंपन्यांत स्थानिक उमेदवारांना विविध पदांवर रोजगार मिळवून देण्यात येत आहे.  त्यात आयोजित विविध मेळाव्यांमध्ये 477 व्यक्तींची विविध पदांसाठी निवड झाली.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शासन आपल्या दारी’उपक्रमात प्रशिक्षण, मार्गदर्शन कार्यक्रमांची जोड देऊन अधिक अंमलबजावणी अधिक व्यापक करण्यात आली आहे. कुशल मनुष्यबळनिर्मितीसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचा विस्तार करण्यात आला आहे. जिल्ह्यातील निर्यातीस वाव व प्रोत्साहन मिळण्याच्या उद्देशाने   जिल्हा उद्योग केंद्रातर्फे ‘एक्स्पोर्ट आऊटरिच’ कार्यशाळा नुकतीच झाली. त्यात स्थानिक व्यापारी बांधव, निर्यातदारांना निर्यातवाढीसाठी मार्गदर्शन करण्यात आले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या  नाविन्यपूर्ण संकल्पनांना योग्य व्यासपीठ  मिळण्यासाठी ‘स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज  2023’  राबविण्यात येत आहे. युवकांच्या संकल्पनांना मूर्त रूप मिळण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे.

Previous Post

नव्वदीतही आशा भोसलेंचा सूरमयी आवाज अन्‌ जबरदस्त फिटनेस

Next Post

आज पासून विदर्भात मान्सून सक्रीय पुढील ४८ तासांत संपूर्ण राज्य व्यापणार

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
rain

आज पासून विदर्भात मान्सून सक्रीय पुढील ४८ तासांत संपूर्ण राज्य व्यापणार

जिल्ह्यात ‘चला जाणूया नदीला’ अभियान प्रभावीपणे राबवा – जिल्हाधिकारी अजित कुंभार

जिल्ह्यात ‘चला जाणूया नदीला’ अभियान प्रभावीपणे राबवा - जिल्हाधिकारी अजित कुंभार

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.