• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, April 28, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

युपीएससी पूर्व प्रशिक्षणासाठी महाज्योती घेणार पुन्हा प्रवेश परीक्षा

Our Media by Our Media
July 22, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, शिक्षण
Reading Time: 1 min read
81 1
0
युपीएससी पूर्व प्रशिक्षणासाठी महाज्योती घेणार पुन्हा प्रवेश परीक्षा
12
SHARES
583
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि. 22: ‘महाज्योती’ मार्फत  युपीएससी पूर्व प्रशिक्षणासाठी दि. 16 जुलै रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात प्रवेश परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेबाबत तक्रारी प्राप्त झाल्याने प्रवेश परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘महाज्योती’मार्फत विविध प्रशिक्षणाच्या प्रवेशासाठी परीक्षा घेण्यासाठी एजन्सी निवडण्याकरीता ई-निविदा प्रक्रिया करण्यात आली होती. निविदा प्रक्रियेतून एजन्सी नियुक्त करून दि. 16 जुलै रोजी परीक्षा घेण्यात आली. परीक्षेस पात्र असलेल्या 20 हजार 218 उमेदवारांपैकी 13 हजार 184 उमेदवारांनी महाराष्ट्रातील 102 आणि दिल्ली येथील 2 परीक्षा केंद्रांवर परीक्षा दिली.

काही परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांनी गैरप्रकार केल्याच्या तक्रारी महाज्योती कार्यालयास प्राप्त झाल्या. त्याच्या चौकशीसाठी महाज्योती कार्यालयाने मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना चौकशी अधिकारी म्हणुन नियुक्त केले. चौकशी अधिकारी यांनी सीसीटीव्ही फुटेज व इतर तपास केला. अहवालानुसार व विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार पुन्हा प्रवेश परीक्षा घेण्याचा निर्णय झाला आहे.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

परीक्षेत विद्यार्थ्याकडून गैरप्रकार होत असल्याचे आढळल्यास कडक कारवाई करण्याची सूचना ‘महाज्योती’चे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी दिले आहेत. पुन्हा होणाऱ्या प्रवेश परीक्षेची तारीख ‘महाज्योती’च्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.

Previous Post

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पुढचे २ दिवस ‘रेड’ अलर्ट अतिवृष्टीचा इशारा

Next Post

जिल्ह्यात मुसळधार पावसाने नदीनाल्यांना पूर एक व्यक्ती वाहून गेली

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
जिल्ह्यात मुसळधार पावसाने नदीनाल्यांना पूर एक व्यक्ती वाहून गेली

जिल्ह्यात मुसळधार पावसाने नदीनाल्यांना पूर एक व्यक्ती वाहून गेली

महिला व बालविकास

राज्यात तीन हजार बालविवाह रोखले, महिला व बालविकास विभागाच्या कारवाईचा वाढता आलेख

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.