• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 3, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

शासकीय कार्यालयांच्या कोषागारातील कामांसाठी ‘गेट पास मोड्युल’ जिल्हा कोषागार अधिकाऱ्यांच्या हस्ते संदेशवाहकांना पासचे वितरण

Our Media by Our Media
July 10, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
85 1
0
शासकीय कार्यालयांच्या कोषागारातील कामांसाठी ‘गेट पास मोड्युल’ जिल्हा कोषागार अधिकाऱ्यांच्या हस्ते संदेशवाहकांना पासचे वितरण
12
SHARES
616
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.10 : कोषागारांतील कामे अधिक पारदर्शक व जलद होण्यासाठी कोषागार संचालनालयातर्फे जिल्हास्तरीय कोषागारांसाठी ‘गेट पास मोड्युल’ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्याचा शुभारंभ येथे जिल्हा कोषागार अधिकारी मनजित गोरेगावकर यांच्या हस्ते विविध कार्यालयाच्या संदेशवाहकांना डिजीटल पद्धतीची गेट पास देऊन झाला.

कोषागारातील कामे पारदर्शक व वेगाने व्हावे यासाठी  ही डिजीटल सुविधा जिल्हा कोषागारात सुरु करण्यात आली आहे. या सुविधेमुळे कोषागारांच्या कामकाजात पारदर्शकता येणार असून कामांना गती मिळेल. जिल्ह्यातील 190 आहरण संवितरण कार्यालये जिल्हा कोषागाराशी संलग्न आहेत. या कार्यालयांची विविध देयके, शासकीय प्रदाने कोषागाराच्या माध्यमातून दिली जातात. आतापर्यंत 150 आहरण संवितरण कार्यालयांच्या संदेशवाहकांना गेट पास देण्यात आले असून उर्वरित 40 कार्यालयांना गेट पास देण्याची  प्रक्रिया सुरु आहे, अशी माहिती श्री. गोरेगावकर यांनी दिली.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

सविस्तर नोंदींचा तपशील

गेट पासच्या या डिजीटल नमुन्यात आहरण संवितरण कार्यालयाची सविस्तर माहिती उपलब्ध होते. कोषागारांत कार्यालयांची देयके आदी कागदपत्रे सादर करणा-या संदेशवाहकांची माहिती, तसेच संदेशवाहक व आहरण संवितरण अधिकारी यांची डिजीटल सही आदी नोंदी या पासवर असतात. त्यामुळे देयक सादर करताना संदेशवाहक व आहरण संवितरण अधिकारी यांची सही, त्यांची माहिती तपासूनच पुढील कार्यवाही केली जाते. त्यानंतरच कोषागारासंदर्भातील देयके, प्रदाने स्विकारले जातात. ज्या आहरण संवितरण कार्यालयाने गेट पास जिल्हा कोषागार कार्यालयाकडून प्राप्त करुन घेतले नाही त्यांनी तातडीने आवश्यक कागदपत्रे सादर करुन गेट पास प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी श्री. गोरेगावकर यांनी केले आहे.

Previous Post

पीक विमा, कर्जाबाबत अडचणी सोडविण्यासाठी दर सोमवारी बैठक

Next Post

शासकीय व खाजगी आस्थापनांवरील कर्मचाऱ्यांची त्रैमासिक सांख्यिकी माहिती 31 जुलैपर्यंत सादर करा

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
शासकीय व खाजगी आस्थापनांवरील कर्मचाऱ्यांची त्रैमासिक सांख्यिकी माहिती 31 जुलैपर्यंत सादर करा

शासकीय व खाजगी आस्थापनांवरील कर्मचाऱ्यांची त्रैमासिक सांख्यिकी माहिती 31 जुलैपर्यंत सादर करा

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांसाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांसाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.