• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

दिशा समिती बैठक : विविध विषयाचा घेतला आढावा

Our Media by Our Media
July 3, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य
Reading Time: 1 min read
85 1
0
दिशा समिती बैठक
12
SHARES
611
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि.3 : जिल्ह्यात राबविल्या जाणाऱ्या केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना व कार्यक्रमांचा सद्यस्थितीचा आढावा आमदार रणधीर सावरकर यांनी घेतला. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील सांडपाणी व घनकचाराचे व्यवस्थापन करा. तसेच घनकचरा व गोबरपासून विजनिर्मिती प्रकल्पाचे कामे प्राधान्याने मार्गी लावा, असेही निर्देश त्यांनी आढावा बैठकीत दिले.

जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण (दिशा) समितीची बैठक आज जिल्हा नियोजन भवनाच्या छत्रपती सभागृहात आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी आ. रणधीर सावरकर हे होते. जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती संगिताताई अढाऊ,  विधानसभा सदस्य आ. प्रकाश भारसाकळे, जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, तसेच सर्व विभागप्रमुख, समिती सदस्य आदी उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

प्रारंभी प्रधानमंत्री आवास योजनेतून बांधकामास मंजूरी दिलेल्या १ हजाराहून अधिक घरकुलांच्या कामाचे ऑनलाईन भुमिपूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामिण भागात लोकांना शेतापर्यंत जाण्यासाठी रस्त्यांची सोय नसणे ही गंभीर समस्या आहे. शेतकऱ्यांना शेतात पोहोचता यावे, शेतातील उत्पन्न बाहेर आणणे सोपे जावे यासाठी पाणंद रस्ते तयार करण्याचे काम प्राध्यानाने करावे. तसेच  स्वच्छ भारत मिशनअंतर्गत सर्व नगर परिषद रिसायकलीचे काम 31 जुलैपर्यंत पुर्ण करा, असे निर्देश आमदार रणधीर सावरकर यांनी दिले.

आढावा बैठकीत राष्ट्रीय भूमी अभिलेख विभागाकडून भूमी अभिलेखा आधुनिकरण कार्यक्रमाअंतर्गत १०० टक्के अभिलेख्यांचे स्कॅनिंग करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगर हमी योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना,  राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम, स्वच्छ भारत मिशन शहरी व ग्रामिण,  राष्ट्रीय ग्रामिण पेयजल कार्यक्रम, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम,  महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ‘उमेद’, पंडीत दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना, एकात्मिक शक्ती विकास योजना, पंडीत दीन दयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, राष्ट्रीय आरोग्य अभियान, सर्व शिक्षा अभियान,  प्रधानमंत्री उज्ज्वला योजना,  मध्यान्न भोजन योजना,  अशा विविध योजनांचा आढावा यावेळी घेण्यात आला.

Previous Post

राजमाता जिजाऊ युवती संरक्षण प्रशिक्षण शिबीर

Next Post

नवी मालिका कुन्या राजाची गं तू रानी यादिवशी भेटीला

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
नवी मालिका कुन्या राजाची गं तू रानी यादिवशी भेटीला

नवी मालिका कुन्या राजाची गं तू रानी यादिवशी भेटीला

अण्णाभाऊ साठें

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.