• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 1, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पीक कर्जाचे नुतनीकरण दि.30 जूनपूर्वी करा -जिल्हाधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

Our Media by Our Media
June 28, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, शेती
Reading Time: 1 min read
95 1
0
पीक कर्जाचे नुतनीकरण दि.30 जूनपूर्वी करा -जिल्हाधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना आवाहन
14
SHARES
684
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि. 28 : खरीप हंगाम सन २०२३-२४ या वर्षात शेतकऱ्यांनी दि.३० जून पुर्वी शेतकऱ्यांनी पीक कर्जाचे नुतनीकरण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.

यासंदर्भात जिल्हा उपनिबंधक सहकार विभाग यांच्या कार्यालयाकडून प्राप्त माहिती नुसार,विविध बॅंकांकडून पीक कर्ज वाटप करण्यात येत आहे. सन २०२३-२४ या वर्षात अकोला जिल्ह्यातील १,४७,९५० शेतकऱ्यांना १,२७,५०० लक्ष रुपये  खरीप पीक कर्ज वाटपाचे उदिष्ट दिले आहे. दि.२६ पर्यंत जिल्ह्यातील ७६,४८२ शेतकऱ्यांना ८०,२४० लक्ष रुपये खरीप पीक कर्ज वाटप केले आहे. जिल्ह्यातील नव्याने पीक कर्ज घेण्यास पात्र असलेल्या शेतकऱ्यांनी कर्जमागणी अर्ज बॅंकांकडे दाखल करावे. आणि नुतनीकरणापासून दूर असलेल्या अशा शेतकऱ्यांनी दि.३० जुनपुर्वी पीक कर्जाचे नुतनीकरण करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती निमा अरोरा यांनी केले आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

खरीप पीक कर्ज वाटपाचे निर्धारीत उदिष्ट साध्य करण्यासाठी नवीन पीक कर्ज वाटप करणे तसेच पीक कर्ज वाढीसह नुतनीकरण करणे आवश्यक आहे. सर्व बॅंका पीक कर्ज वाटपासाठी गावोगावी शिबीरे घेत आहे. तसेच शेतकऱ्यांच्या घरी जावून सुद्धा पीक कर्जाचे नुतनीकरण करण्याबाबत आवाहन करीत आहे. भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या मार्गदर्शक तत्वानुसार अल्प मुदतीच्या पीक कर्जाची परतफेड ३६५ दिवसाच्या आत किंवा दरवर्षी दि.३० जून रोजी किंवा त्यापूर्वी केली पाहीजे. तेव्हाच हे शेतकरी रिझर्व्ह बॅकेच्या मार्गदर्शक तत्वानुसार कर्जाच्या रक्कमेत वाढ करण्यास पात्र ठरतात.

जे शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करतात त्यांना डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना आणि केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत प्रत्येकी ३ टक्के व्याज सवलत मिळते. पीक कर्जाचे वेळेवर नुतनीकरण केल्यामुळे शेतकरी बॅंकांच्या इतर सुविधांचा लाभ घेऊ शकतात. तरी संबंधित शेतकऱ्यांनी दि.३० जुनपर्यंत पीक कर्जाचे नुतनीकरण करावे,असे आवाहन करण्यात आले आहे.

Previous Post

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या आपात्कालीन पीक नियोजन शिफारसी

Next Post

वाघाने घेतला दुसरा बळी संतप्त गावकऱ्यांच्या मारहाणीत सहाय्यक वनसंरक्षक जखमी

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
tiger

वाघाने घेतला दुसरा बळी संतप्त गावकऱ्यांच्या मारहाणीत सहाय्यक वनसंरक्षक जखमी

rain-

कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर मराठवाड्यासह विदर्भात ओसरला

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.