• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

आठवा वेतन आयोग लवकरच

Our Media by Our Media
June 15, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, बातम्या आणि कार्यक्रम, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
707 7
0
INDIAN CURRENCY

INDIAN CURRENCY

102
SHARES
5.1k
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली :  केंद्र सरकारी कर्मचार्‍यांच्या हाती लवकरच 8 व्या वेतन आयोगाचा जॅकपॉट लागणार आहे. हा केवळ चर्चेचा विषय नव्हे, तर कर्मचार्‍यांनी मागणी रेटून धरल्यामुळे याविषयीचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. लोकसभेच्या निवडणुका तोंडावर असल्याने मोदी सरकारकडून 8 वा वेतन आयोग स्थापन करण्याविषयी हालचाली सुरू झाल्या आहेत. 8 व्या वेतन आयोगामुळे कर्मचार्‍यांच्या मासिक वेतनात मोठी वाढ होणार आहे. वेतनवाढीची पूर्ण जबाबदारी वेतन आयोगावर असेल. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी वेतन आयोगाचे अध्यक्ष त्याची घोषणा करतील.

किती वाढेल पगार?

8 व्या वेतन आयोगात कर्मचार्‍यांचा फिटमेंट फॅक्टर 3.68 पटीने वाढेल. तसेच मूळ वेतनात 44.44 टक्के वाढ होऊ शकते. कॅबिनेटने डीए मंजूर केल्यानंतर महागाई भत्त्यात मोठी वाढ होईल. तसेच कर्मचार्‍यांना जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याची थकबाकी मिळेल. 4 टक्के डीए वाढल्याने कर्मचार्‍यांच्या पगारात 720 रुपये प्रतिमहिन्यापासून ते 2,276 रुपये प्रतिमहिना असा मोठा फायदा होईल.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

संभाव्य वेतनवाढीचे स्वरूप

कर्मचार्‍याचे मूळ वेतन 18,000 रुपये असेल, तर साधारणपणे त्याच्या पगारात 720 रुपये प्रतिमहिना वाढ होईल. कर्मचार्‍याच्या वेतनात वार्षिक एकूण 8,640 रुपयांची वाढ होईल. कर्मचार्‍याचे मूळ वेतन 56,900 रुपये प्रतिमहिना असेल, तर त्याच्या वेतनात अंदाजे दरमहा 2,276 रुपये वाढ होईल. वार्षिक एकूण 27,312 रुपयांची वाढ होईल.

Previous Post

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा-जिल्हाधिकारी

Next Post

बार्शीटाकळी येथे उद्या (दि.१६) ‘शासन आपल्या दारी’ महाशिबिर

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
विशेष लेखः- ‘शासन आपल्या दारी’ विविध दाखले, योजनांचे लाभ…एकाच ठिकाणी

बार्शीटाकळी येथे उद्या (दि.१६) ‘शासन आपल्या दारी’ महाशिबिर

Rain

बिपरजाॅय शमले, आता मान्सून वेग घेणार, राज्यात ढगांची गर्दी, गार वारेही सुटले

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.