• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 10, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

आमदार खंडेलवाल यांची कार अडवून मोबाईल हिसकावला

Our Media by Our Media
May 22, 2023
in अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
122 1
0
आमदार खंडेलवाल यांची कार अडवून मोबाईल हिसकावला
18
SHARES
877
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला : एका ऑटो चालकाने आमदार वसंत खंडेलवाल यांच्याशी हुज्जत घालत त्यांचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास घडली. या संदर्भात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार खंडेलवाल हे रात्री आपल्या प्रतिष्ठानातून खंडेलवाल भवन येथील निवासस्थानी जात होते. या मार्गावरील कोपऱ्यावर एक ऑटोचालक आडवी ऑटो लावून उभा होता.

गाडीचा हॉर्न वाजवूनही ऑटो चालकाने ऑटो बाजुला केली नाही. म्हणून आ. खंडेलवाल हे खाली उतरले, त्याला याबाबत विचारणा करू लागले असता त्यांनी हुज्जत घातली. हा प्रकार खटकल्याने खंडेलवाल यांनी मोबाईलद्वारे ऑटो चालकाचा फोटो काढला असता चालकाने त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावला. व ऑटोसह पळ काढण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

या दरम्यान मोबाईल खाली पडला मोबाईल उचलेपर्यंत ऑटो चालक पसार झाला. या संदर्भात आमदार खंडेलवाल यांना विचारणा केली असता हा प्रकार धक्कादायक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, ऑटोचालकांची वाढलेली हिंमत पाहता पोलिसांचा काही धाक उरलेला नाही. माझ्या गाडीत सराफा पेढीची रोख रक्कम सुद्धा होती. त्यामुळे हा प्रकार गांभिर्याने घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत ऑटो चालकाचा शोध सुरू केला आहे.

Previous Post

महिला बचत गटांनी तेल्हारा जत्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हा – अनिल गावंडे

Next Post

‘पर्यावरण पुरक जीवन पद्धती अभियाना’चा जिल्ह्यात आजपासून प्रारंभ पर्यावरणपूरक पद्धतींचा शेतीत अवलंब करा – तज्ज्ञांचे मार्गदर्शन

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
‘पर्यावरण पुरक जीवन पद्धती अभियाना’चा जिल्ह्यात आजपासून प्रारंभ पर्यावरणपूरक पद्धतींचा शेतीत अवलंब करा – तज्ज्ञांचे मार्गदर्शन

‘पर्यावरण पुरक जीवन पद्धती अभियाना’चा जिल्ह्यात आजपासून प्रारंभ पर्यावरणपूरक पद्धतींचा शेतीत अवलंब करा - तज्ज्ञांचे मार्गदर्शन

अकोला मध्ये हेल्मेट न घालणाऱ्या ३५० दुचाकीचालकांवर कारवाई

विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर होणार कारवाई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा इशारा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.