• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, June 10, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

महिला बचत गटांनी तेल्हारा जत्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हा – अनिल गावंडे

Our Media by Our Media
May 22, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, उत्सव, ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
96 1
0
महिला बचत गटांनी तेल्हारा जत्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हा – अनिल गावंडे
14
SHARES
693
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा प्रतिनिधी :-लोकजागर मंचच्या वतीने तेल्हारा शहरात प्रथमच आयोजन करण्यात आलेल्या भव्य जत्रा महोत्सवात महिला बचत गटांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हा असे उदगार तेल्हारा येथील पत्रकार परिषदेत लोकजागर मंचचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री अनिल गावंडे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना काढले.यावेळी लोकजागर मंच्याच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेला लोकजागर मंचचे तेल्हारा तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

अनिल गावंडे बोलतांना पुढे म्हणाले की महिला बचत गटांना सक्षम करण्यासाठी त्यांनी तयार केलेल्या तयार केलेल्या उत्पादनाला वाव व योग्य बाजारपेठ तसेच महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी या तेल्हारा जत्रेचे आयोजन करण्यात आले असून महिला बचत गटांची वेगळी ओळख या माध्यमातून निर्माण होणार आहे.तेल्हारा जत्रेचे आयोजन तेल्हाऱ्याच्या धर्तीवर प्रथमच  होत आहे .  यामध्ये नातवांपासून आजी आजोबांना एकच ठिकाणी खिळवून ठेवणारी ही अभूतपूर्व जत्रा आहे यामध्ये कला , खानपान, व संस्कृती, खरेदी , आत्मनिर्भरता , रोजगार ,पारंपरिक खेळ, देशी बियाण्याचे विविध प्रकारचे बियाणे , सोबतच खेळ , खेळणी ,विरंगुळा , मनोरंजन, जादूचे प्रयोग , शिवाय तुफान विनोदासह दररोज सांस्कृतिक मेजवानी असा भरगच्च कार्यक्रम तेल्हारा येथिल सेठ बन्सीधर विद्यालयाच्या प्रांगणात दि ,27 व 28 मे ला सायंकाळी 6 ते रात्री 10 या वेळात आयोजित केला आहे. त्यामुळे तालुक्यातील महिला बचत गटांनी या जत्रेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपण बनवत असलेल्या वस्तूची दुकाने लावावी असे लोकजागर मंचचे संस्थापक अध्यक्ष अनिल गावंडे यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद करतांना सांगितले .

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

Previous Post

Demonetization : दोन हजारच्या नोटा बदलून देण्‍याबाबत RBI ने बँकांना केल्‍या ‘या’ महत्त्वपूर्ण सूचना

Next Post

आमदार खंडेलवाल यांची कार अडवून मोबाईल हिसकावला

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
आमदार खंडेलवाल यांची कार अडवून मोबाईल हिसकावला

आमदार खंडेलवाल यांची कार अडवून मोबाईल हिसकावला

‘पर्यावरण पुरक जीवन पद्धती अभियाना’चा जिल्ह्यात आजपासून प्रारंभ पर्यावरणपूरक पद्धतींचा शेतीत अवलंब करा – तज्ज्ञांचे मार्गदर्शन

‘पर्यावरण पुरक जीवन पद्धती अभियाना’चा जिल्ह्यात आजपासून प्रारंभ पर्यावरणपूरक पद्धतींचा शेतीत अवलंब करा - तज्ज्ञांचे मार्गदर्शन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.