• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 11, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

Demonetization : दोन हजारच्या नोटा बदलून देण्‍याबाबत RBI ने बँकांना केल्‍या ‘या’ महत्त्वपूर्ण सूचना

Our Media by Our Media
May 22, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य
Reading Time: 1 min read
122 2
0
दोन हजाराच्या गायब
18
SHARES
887
VIEWS
FBWhatsappTelegram

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया : दोन हजारच्या नोटा चलनातून मागे घेण्याचा महत्त्वाचा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) घेतला आहे.  २३ मे पासून स्थानिक बँकांमध्ये दोन हजार रूपयांच्या नोटा बदलून घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. २ हजारांच्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी २० सप्टेंबरपर्यंतची मुदत ‘आरबीआय’कडून देण्यात आली आहे. दरम्यान, आज (दि.२२) यासंदर्भात आरबीआयने देशातील बँका आणि ग्राहकांसाठी काही सूचना (Demonetization)जारी केल्या आहेत.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेल्या सूचनेमध्ये नमूद केले आहे की, नागरिकांना 23 मेपासून स्थानिक बँकेत २ हजार रुपयांच्या नोटा जमा करून त्याच्या बदल्यात रक्कम घेता येणार आहे. एकावेळी जास्तीत जास्त २० हजार रुपयांच्या नोटा बदलून मिळतील, असे देखील आयबीआयने दिलेल्या सूचनेत (Demonetization) सांगितले आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

आरबीआयने बँकांना केलेल्‍या सूचना खालीलप्रमाणे…

  •  नोटा बदलून घेण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना स्वतंत्र काउंटरची व्यवस्था करावी
  • कडक उन्हाळा लक्षात घेता ग्राहकांना सावलीमध्ये थांबण्याची व्यवस्था तसेच पिण्‍याच्‍या पाण्याची सोय करावी
  • दररोज बँकेत जमा होणाऱ्या आणि बदलल्या जाणाऱ्या दोन हजार रूपयांच्या नोटांची माहिती आरबीयाकडून जारी केलेल्या आराखड्यानुसार नमूद करून घेण्यात यावी

नाेटा बदलून घेण्‍यासाठी काेणताही पुरावा आवश्‍यक नाही : एसबीआय

दोन हजार रुपयाची नोट बदलून घेण्‍याबाबत स्टेट बँक ऑफ इंडियाने रविवारी स्‍पष्‍ट केले की, बँकेचे ग्राहक आता कोणतीही मागणी स्लिप न मिळवता त्यांच्या दोन हजार रुपयांच्या नोटा बदलू शकतात. ग्राहकांना त्या वेळी कोणताही ओळख पुरावा किंवा कोणताही फॉर्म सादर करण्याची आवश्यकता नाही. स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या सर्व शाखांना ग्राहकांची गैरसोय न करता सुरळीत आणि अखंडपणे नोटा बदलून देण्‍याचे काम सुरु ठेवावे यासाठी सहकार्य करावे, असे सांगितले आहे.

Previous Post

नोटा बदलीबाबत आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास म्‍हणाले,”सप्टेंबरची मुदत…”

Next Post

महिला बचत गटांनी तेल्हारा जत्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हा – अनिल गावंडे

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
महिला बचत गटांनी तेल्हारा जत्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हा – अनिल गावंडे

महिला बचत गटांनी तेल्हारा जत्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हा - अनिल गावंडे

आमदार खंडेलवाल यांची कार अडवून मोबाईल हिसकावला

आमदार खंडेलवाल यांची कार अडवून मोबाईल हिसकावला

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.