• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 9, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

नोटा बदलीबाबत आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास म्‍हणाले,”सप्टेंबरची मुदत…”

Our Media by Our Media
May 22, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, आंतराष्ट्रीय, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
90 1
0
RBI Monetary Policy : कर्जदारांना झटका! RBI ने रेपो रेट सलग तिसऱ्यांदा वाढवला
13
SHARES
650
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली : देशातील २ हजारांच्या नोटांचे निश्चलनीकरणाच्या निर्णयानंतर मंगळवार, २३ मेपासून या नोटा बॅंकेमधून बदलून घेता येईल.दरम्यान, सध्या चलनात असलेल्या २ हजारांच्या बहुतांश नोटा ३० सप्टेंबरपर्यंत आरबीआयकडे परत येतील, असे सांगत आवश्यकता वाटल्यास ३० सप्टेंबरची मुदत देखील वाढवली जावू शकते, असे संकेत आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज ( दि.२२) दिले. तसेच नोटबंदीनंतर नोटांची उणीव कमी करण्यासाठी काढण्यात आलेल्या दोन हजार रुपयाच्‍या नोटाचा उद्देश पूर्ण झाल्याचा दावाही त्‍यांनी केला. ( Shaktikanta Das on ₹2,000 note ban )

नोट बदलून घेण्याच्या प्रक्रियेत येणाऱ्या सर्व तांत्रिक समस्यांना बॅंकेकडून संवेदनशीलपणे विचार केला जाईल. या नोट चलनातून काढून घेण्याचा निर्णय बॅंकेच्या चलन व्यवस्थापन कार्याचा एक भाग असून तो स्वच्छ नोट धोरणाशी सुसंगत आहे. पुढील चार महिन्यांमध्ये कधीही या नोट बदलून घेता येणार असल्याने नागरिकांनी बॅंकांमध्ये गर्दी न करण्याचे आवाहन दास यावेळी केली.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

Shaktikanta Das on ₹2,000 note ban : इतर मूल्यांच्या नोटांचा पुरेसा साठा

नोट बदलून घेण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी अंतिम मुदत देण्यात आली. एक विशिष्ट वेळ दिल्याशिवाय, प्रक्रिया अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचणार नाही, असे सांगत बॅंकांकडे इतर मूल्यांच्या नोटांचा पुरेसा साठा असल्याचे स्पष्ट करत आवश्यकता वाटल्यास ३० सप्टेंबरची मुदत देखील वाढवली जावू शकते, असे संकेत दास यांनी दिले आहेत.

आर्थिक व्यवहारावर काेणताही परिणाम होणार नाही

अनेक लोक परदेशात वास्तव्याला आहेत. त्यांना २ हजारांच्या नोटा अंतिम मुदतीत बदलू अथवा जमा करता येण्याची शक्यता कमी आहे. या समस्येवर तोडगा काढण्याच्या अनुषंगाने विचार केला जात असल्याचेही दास यांनी सांगितले. निश्चलनीकरणाचा आर्थिक व्यवहारावर कुठलाही परिणाम होणार नाही.आर्थिक व्यवहारासाठी २ हजारांची नोट कुठेही वापरली जात नाही, असे वैयक्तिक तसेच अनौपचारिक सर्वेक्षणाचा दाखला देत दास म्हणाले.

Previous Post

खरीप पुर्व कृषि मेळावा शेतकरी उत्पादक कंपन्यांचे सक्षमीकरण कालसुसंगत- कुलगुरू डॉ. शरद गडाख

Next Post

Demonetization : दोन हजारच्या नोटा बदलून देण्‍याबाबत RBI ने बँकांना केल्‍या ‘या’ महत्त्वपूर्ण सूचना

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
दोन हजाराच्या गायब

Demonetization : दोन हजारच्या नोटा बदलून देण्‍याबाबत RBI ने बँकांना केल्‍या 'या' महत्त्वपूर्ण सूचना

महिला बचत गटांनी तेल्हारा जत्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हा – अनिल गावंडे

महिला बचत गटांनी तेल्हारा जत्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हा - अनिल गावंडे

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.