• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, May 15, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अवकाळी पाऊस व गारपीटमुळे 5 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान; वीज पडून एकाचा मृत्यू तर 16 जनावरे दगावली, 46 घरांचेही नुकसान

Our Media by Our Media
April 8, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, ठळक बातम्या, फिचर्ड, राज्य, विदर्भ, शेती
Reading Time: 1 min read
109 1
0
rain-
16
SHARES
788
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि. 8 :- जिल्ह्यात शुक्रवारी (दि.7) रोजी झालेला अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यात 5 हजार 242.97 हेक्टर क्षेत्रावरील गहू, कांदा, टरबुज, पपई, भाजीपाला व निंबु या पिकांचे नुकसान झाले आहे. तर लोणाग्रा ता.अकोला येथे एका युवकाचा वीज पडून मृत्यू झाला असून जिल्ह्यातील 16 जनावरे दगावली आहेत. तसेच 46 घरांचेही नुकसान झाले असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून प्राप्त झाली आहे.

यासंदर्भात प्राप्त माहितीनुसार बार्शीटाकळी तालुक्यात 199 हेक्टर,  पातुर तालुक्यात 3025.97 हेक्टर, अकोला तालुक्यात 725 हेक्टर, मुर्तिजापूर तालुक्यात 52 हेक्टर व बाळापूर तालुक्यात 1241 हेक्टर,  असे एकूण 5 हजार 242.97 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात गहू, कांदा, टरबुज, पपई,भाजीपाला व निंबु या  पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच अकोला तालुक्यात लोणाग्रा येथे पुंडा पंढरी माने(वय 35) या युवकाचा वीज पडून मृत्यू झाला. तर अकोला तालुक्यातील 14 लहान जनावरे व बाळापूर तालुक्यातील 2 मोठे जनावरे वीज पडून दगावली.  बार्शीटाकळी तालुक्यातील 3 घरे, पातूर येथील 12, अकोला येथील 2, मुर्तिजापूर येथील 26 व बाळापूर येथील दोन घरांचे अंशत तर मुर्तिजापूर तालुक्यातील एका घराचे पुर्णत: नुकसान झाले आहेत, असे जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अहवालात म्हटले आहे. जिल्ह्यातील इत्तर तालुक्याचे नुकसानीचा अहवाल निरंक असून अवकाळी पाऊस व गारपीटमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे व सर्व्हेक्षणाची कार्यवाही सुरु आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

Previous Post

Yellow Alert : महाराष्ट्र, तेलंगणा, ओडिशाला दोन दिवस ‘येलो अलर्ट’; वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा

Next Post

अकोला- पारस येथील दुर्घटनेतील मृतांच्या कुटूंबियांना चार लाखांची मदत जाहीर

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
पारस

अकोला- पारस येथील दुर्घटनेतील मृतांच्या कुटूंबियांना चार लाखांची मदत जाहीर

पारस येथील दुर्घटनास्थळाची पाहणी व जखमींची विचारपूस ; दुर्घटनाग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याचे कृषीमंत्र्यांचे आश्वासन

पारस येथील दुर्घटनास्थळाची पाहणी व जखमींची विचारपूस ; दुर्घटनाग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याचे कृषीमंत्र्यांचे आश्वासन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.