• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 11, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

EPFO Updates : EPFO व्‍याजदरात वाढ, जाणून घ्‍या नवीन व्‍याजदर

Our Media by Our Media
March 28, 2023
in Featured, ठळक बातम्या, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
113 3
0
epfo
17
SHARES
830
VIEWS
FBWhatsappTelegram

कर्मचारी भविष्‍यनिर्वाह निधीवर EPFO व्‍याजदराबाबत महत्त्‍वाची घोषणा आज ( दि. २८ ) करण्‍यात आली.  EPFO व्‍याजदर ८.१५ टक्‍केकरण्‍यात आला आहे, अशी सूत्रांनी दिली. नवीन व्‍याजदर हा आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी असेल. तीन वर्षांनंतर ईपीएफ व्‍याजदरात वाढ झाली असून ६ कोटींहून अधिक सदस्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कर्मचारी भविष्‍यनिर्वाह निधीवर ( ईपीएफ ) यंदाच्‍या आर्थिक वर्षात किती व्‍याज मिळणार याकडे कर्मचारी भविष्‍य निर्वाह निधी संघटनेच्‍या ( ईपीएफओ ) सुमारे ६ कोटी सक्रिय सदस्‍यांचे लक्ष लागले होते. कारण सध्या हा व्याजदर ८.१ टक्के होतो. नवीन व्‍याजदर ८.१५ हा आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी असेल.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

‘ईपीएफओ’ने २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी ८.१ टक्‍के व्‍याजदर निश्‍चित केला होता. तो मागील चार दशकांमधील सर्वात निच्‍चांकी व्‍याजदर ठरला होता. १९७७-७८मध्‍ये ईपीएफवरील व्‍याजदर ८ टक्‍के होता. आर्थिक वर्ष २०२२ मध्ये पहिल्यांदा ईपीएफमध्ये जास्त गुंतवणूक करमर्यादेत येत असल्याने आजची बैठक ही महत्त्वपूर्ण मानली जात होती.

Previous Post

एकात्मिक फलोत्पादन विकास योजना : कांदाचाळीमुळे मिळाली शाश्वत उत्पन्नाची हमी

Next Post

विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी केली कचरा डेपो; नेहरु पार्क जवळील अपघातप्रवण स्थळाची पाहणी

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
विभागीय आयुक्त भेट

विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी केली कचरा डेपो; नेहरु पार्क जवळील अपघातप्रवण स्थळाची पाहणी

पुरस्कार ४

महिलांच्या स्वावलंबनासाठी सर्व घटकांचा सहयोग आवश्यक- जिल्हाधिकारी निमा अरोरा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.