• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 23, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

जिल्हा शैक्षणिक गरजा निश्चिती समितीची बैठक: नियतव्ययाधारीत नियोजन करा-मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार

Our Media by Our Media
November 1, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, ठळक बातम्या, फिचर्ड, विदर्भ, शिक्षण
Reading Time: 1 min read
83 1
0
CEO MEETING
14
SHARES
601
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.१ -:  जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी नियतव्ययाधारीत व आवश्यकतांना प्राधान्य देऊन नियोजन करावे, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी सौरभ कटियार यांनी प्रशासनाला दिल्या.

जिल्हा परिषदेचे अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत (२०२२ -२३) जिल्हा शैक्षणिक गरजा समितीची बैठक झाली. राज्य शासनामार्फत राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये उत्साही व आनंदी शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी शाळांमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून अकोला जिल्ह्याच्या ७ तालुक्यातील १३६ शाळांमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्यासंदर्भात प्राप्त विषयांचा यावेळी आढावा घेण्यात आला. जिल्हा परिषद शाळांमध्ये नवीन वर्ग खोल्या बांधणे, वर्ग खोल्यांची दुरुस्ती,शाळांना कुंपण घालणे आदी विषयांनुसार गरजांच्या प्राधान्यक्रमानुसार ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ अशी वर्गवारी करून सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार यांनी दिले.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

या बैठकीस जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथ) डॉ. वैशाली ठग, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी, पाणी पुरवठा विभागाचे तसेच बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता , सर्व गटशिक्षणाधिकारी आदी उपस्थित होते.

Tags: Akola
Previous Post

Morbi Bridge Collapse: मोरबी पूल दुर्घटनेत भाजप खासदाराच्या १२ नातेवाईकांचा मृत्यू, म्हणाले, दोषींना…

Next Post

पदवीधर मतदार नोंदणी कार्यक्रम: शासकीय व निम शासकीय आस्थापनेवरील पदवीधरांनी नोंदणी करावी-निवासी उपजिल्हाधिकारी खडसे

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
पदवीधर मतदार नोंदणी

पदवीधर मतदार नोंदणी कार्यक्रम: शासकीय व निम शासकीय आस्थापनेवरील पदवीधरांनी नोंदणी करावी-निवासी उपजिल्हाधिकारी खडसे

शासकीय

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत राष्ट्रीय एकता दिन कार्यक्रम

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.