• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 18, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

स्थानिक गुन्हे शाखा अकोला विशेष पथकाकडुन ३६ मोबाईलचा शोध

Our Media by Our Media
September 28, 2022
in Featured, अकोला, गुन्हा, ठळक बातम्या, फिचर्ड, विदर्भ
Reading Time: 1 min read
124 1
0
Crime
30
SHARES
892
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला :- मा. पोलीस अधीक्षक श्री जी. श्रीधर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, अकोला येथे अकोला जिल्हांतर्गत पो.स्टे. अभिलेखावर नोंद असलेले गहाळ मोबाईल शोधकामी नापोकॉ. शेख अयाज, उमेश सुगंधी, निलेश खंडारे, रवी खंडारे यांचे एक विशेष पथक तयार करण्यात आले असुन सदर पथकामार्फत अभिलेखावरील गहाळ असलेले मोबाईलचा शोध घेणे बाबत आदेशीत केले आहे.

त्याअनुषंगाने सदर पथकाने दिनांक ०१.०९.२०२२ ते दिनांक २७.०९.२०२२ पावेतो अकोला जिल्हांतर्गत पो. स्टे. अभिलेखावरील नोंद असलेले ६, १२,८९९/- रू किंमतीचे एकुण ३६ मोबाईलचा शोध घेतला असुन सदर सर्व मोबाईल हे संबंधीत पो.स्टे. ला पुढील कार्यवाहीस्तव सोपविण्यात आले आहेत. अशाच प्रकारे अजुन अकोला जिल्हांतर्गत पो.स्टे. अभिलेखावर नोंद असलेले गहाळ मोबाईलचा शोध घेणे सुरु आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधिक्षक सा. श्री जी. श्रीधर, अपर पोलीस अधिक्षक मॅडम श्रीमती मोनिका राउत यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, संतोष महल्ले, स्थागुशा, अकोला, नापोकॉ. शेख अयाज, उमेश सुगंधी, निलेश खंडारे, रवी खंडारे, सायबर पोलीस स्टेशन येथील पोकॉ. कुंदन खराबे यांनी केली आहे.

Tags: Akolacrime newsMobilepolice
Previous Post

राजाराम मोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता; ग्रंथालयांच्या सर्वांगिण विकासासाठी अर्थसहाय्य योजना: दि.28 ऑक्टोंबर पर्यंत प्रस्ताव मागविले

Next Post

मराठी पत्रकार परिषदेच्या विभागीय सचिवांच्या नेमणुका जाहीर

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Marathi Press

मराठी पत्रकार परिषदेच्या विभागीय सचिवांच्या नेमणुका जाहीर

nima arora

जिल्हा वार्षिक योजना नियोजन समिती सभा; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत दि.7 ऑक्टोंबर रोजी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.