• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 22, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

लंपी चर्म रोग; खाजगी पॅरावेटच्या मदतीने आज पासून लसीकरण: युद्धस्तरावर मोहिम राबवा-मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आवाहन

Our Media by Our Media
September 17, 2022
in Featured, अकोला, आरोग्य, ठळक बातम्या, फिचर्ड, विदर्भ
Reading Time: 1 min read
88 1
0
lumpy
16
SHARES
636
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला: दि. 17 :- जिल्ह्यात लम्पी चर्मरोगाचा होत असलेला प्रादुर्भाव विचारात घेऊन या रोगावर तातडीने नियंत्रण आणण्यासाठी खाजगी पॅरावेटच्या मदतीने लसीकरण करण्यात येणार आहे. याकरीता तालुकास्तरावर तात्पुरती नियुक्ती करण्यात येणार आहे. पॅरावेट धारकांनी आपल्या भागात आजपासूनच युद्धस्तरावर लसीकरण राबवून लंपी चर्म रोग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात जनावरांचे लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी आढावा बैठक पार पडली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुभाष पवार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. जगदीश बुकतरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. जी.एम. दळवी, सहा. आयुक्त पशुसंवर्धन डॉ. तुषार बावने आदि उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार म्हणाले की, जिल्ह्यात लम्पी चर्मरोगाच्या नियंत्रण आणण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढविणे आवश्यक आहे. लसीचे मात्रा मुबलक प्रमाणात उपलब्ध असून पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या मदतीने नियुक्त करण्यात आलेल्या खाजगी पॅरावेट यांनी युद्धस्तरावर मोहिम राबवावी. लंपी रोगाचा फैलाव इत्तर ठिकाणी होणार नाही याकरीता पशुपालकांना आवश्यक ते मार्गदर्शन करुन उपाययोजना राबवावी. बाधीत जनावरांना अलगीकरण करुन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने औषधोपचार करावा. शासनामार्फत लसीकरण मोफत असून आपल्या भागातील जनावरांचे लसीकरण प्राधान्याने करुन घ्या, असे आवाहन यावेळी केले.

पशुसंवर्धन विभागामार्फत 1 लक्ष 65 हजार 200 लसीच्या मात्रा उपलब्ध झाले 58 हजार 28 जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. तसेच जिल्ह्यामध्ये 57 इपिसेंटर असून 834 बाधित जनावरांपैकी 355 जनावरे बरी झाली आहेत. तर 472 सक्रिय पशूरुग्ण आहेत. लम्पि चर्म रोगाचा पशुरुग्ण आढळल्यास त्वरीत नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. जगदीश बुकतरे यांनी दिली.

Tags: Akolalumpy skin disease
Previous Post

Gautam Adani : बेझॉस यांना मागे टाकत गौतम अदानी जगातील दुसऱ्या क्रमकांचे श्रीमंत!

Next Post

Iran : हिजाब न घालण्याची शिक्षा; महसा अमिनीला इतकं मारलं की ती कोमामध्ये गेली…

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Iran

Iran : हिजाब न घालण्याची शिक्षा; महसा अमिनीला इतकं मारलं की ती कोमामध्ये गेली...

Ghodegaon Seva Cooperative Society

घोडेगाव सेवा सहकारी सोसायटी अध्यक्ष पदी प्रा. प्रदिप ढोले तर उपाध्यक्ष पदी गणपत कवळे यांची बिनविरोध निवड

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.