• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 6, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पंतप्रधान किसान सन्मान योजना; पात्र लाभार्थ्यांनी किसान क्रेडिट कार्डचा 30 सप्टेंबरपर्यंत लाभ घ्यावा

Our Media by Our Media
September 16, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, ठळक बातम्या, फिचर्ड, योजना, शेती
Reading Time: 1 min read
137 1
0
kisan-credit-card
20
SHARES
987
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

अकोला,दि.16:  पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यात येणार आहे. ही मोहिम 30 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. ज्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड नाही अशा सर्व शेतकरी बांधवानी आपल्या संबधित बॅक शाखेची संपर्क साधून क्रेडिट कार्ड उपलब्ध करुन घ्यावे. ज्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट आहे, त्यांना आवश्यकतेनुसार मत्स्य व्यवसाय व पशुसंवर्धनासाठी वाढीव कर्ज मर्यादा मंजूर करण्यात येणार आहे.

ज्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड असून ते अक्रियाशील आहे ते कार्ड क्रियाशील करून देण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील ज्या लाभार्थी लाभार्थ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड नाही अशा सर्व पात्र शेतकरी बांधवांनी आपल्या बँक शाखेशी त्वरीत संपर्क करून किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून घ्यावे. या योजनेनुसार पात्र शेतकऱ्यांना बँकेच्या निकषानुसार कर्ज वाटपाचा लाभ घ्यावा,असे आवाहन सहकार संस्थेचे जिल्हा उपनिबंधक व्हि.डी. काहाळेकर यांनी केले.

Tags: AkolaPradhan Mantri Kisan Samman Yojana
Previous Post

औद्योगिक प्रशिक्षण संस्था; प्रवेशीत प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन

Next Post

ई-कॉमर्स (Ecommerce) कंपन्यांना प्रॉडक्ट्सच्या ‘Fake Reviews’ बद्दल मोठा दंड होणार

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
ecommerce

ई-कॉमर्स (Ecommerce) कंपन्यांना प्रॉडक्ट्सच्या 'Fake Reviews' बद्दल मोठा दंड होणार

रिधोरा येथे नेत्रदानाचे महत्त्व सांगून भव्य नेत्र तपासणी शिबिर संपन्न

रिधोरा येथे नेत्रदानाचे महत्त्व सांगून भव्य नेत्र तपासणी शिबिर संपन्न

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.