• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 20, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

‘स्टँड अप इंडीया’ योजना; अनु.जाती व नवबौद्ध पात्र नवउद्योजक लाभार्थ्यांना मर्जीन मनीत सवलत

Our Media by Our Media
August 24, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, ठळक बातम्या, फिचर्ड, योजना
Reading Time: 1 min read
103 1
0
स्टँड अप इंडीया’
16
SHARES
745
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.24:  केंद्र शासनाच्या ‘स्टँड अप इंडीया’ योजनेअंतर्गत राज्यातील योजनेमध्ये पात्र ठरलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकांककरीता मर्जीन मनीत सवलत देण्यात आली आहे. या सवलतीमुळे पात्र नवउद्योजक लाभार्थ्यांची मार्जीन मनी भरण्याची क्षमता नसलेल्या नवउद्योजक लाभार्थ्यांना एकूण प्रकल्प किमतीच्या हिस्श्यामधील 25 टक्के मधील जास्तीत जास्त 15 टक्के मर्जीन मनी द्यावे लागणार आहे, अशी माहिती समाज कल्याणचे सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी दिली.

या योजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकांमधील सवलतीस पात्र नवउद्योजक लाभार्थी यांनी प्रकल्प रकमेच्या 10 टक्के स्वत:चा हीस्सा भरणा केल्यानंतर व कर्ज मंजूर करणाऱ्या बँकानी अर्जदारास स्टँड अप इंडीया योजनेअंतर्गत 75 टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित फ्रंट एंड सबसिडी 15 टक्के राज्य शासनामार्फत देण्यात येईल. या योजनेचा लाभ स्टँड अप इंडीया योजने अंतर्गत पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांनाच देण्यात येईल, त्यासाठी संबंधित लाभार्थी यांनी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडे बँकेच्या शिफारशीसह शासनाने ठरवून दिलेल्या विहित विवरणपत्रात अर्ज सादर करणे आवश्यक राहील, अर्जासोबत आवश्यक सर्व कागदपत्र जोडावे. योजनेस पात्र लाभार्थी यांनी विहित नमुन्यातील अर्ज परिपूर्ण कागदपत्रासह बँकेच्या शिफारशीसह सहायक आयुक्त समाज कल्याण अकोला या कार्यालयास सादर करावे, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: AkolaDiscountmoneyStand Up India' Scheme
Previous Post

पारधी समाज युवक-युवतींना हलके वाहन चालविण्याचे प्रशिक्षण; अर्ज मागविले

Next Post

वरूर जऊळका येथे ऋषीपंचमी यात्रा महोत्सवा निमित्त गाथा पारायण सप्ताह

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
वरूर जऊळका येथे ऋषीपंचमी यात्रा महोत्सवा निमित्त गाथा पारायण सप्ताह

वरूर जऊळका येथे ऋषीपंचमी यात्रा महोत्सवा निमित्त गाथा पारायण सप्ताह

Akola

अकोला - पोलीस भरतीचे स्वप्न उराशी बाळगून धावणाऱ्या तरुणीचा धावतांना मृत्यू

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.