• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 13, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

महाराष्‍ट्र लोकसेवा आयोग; 5 हजार 77 परिक्षार्थ्यांनी दिली राज्यसेवा पूर्व परीक्षा

Our Media by Our Media
August 22, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, ठळक बातम्या, फिचर्ड, शिक्षण
Reading Time: 1 min read
83 1
0
महाराष्‍ट्र लोकसेवा आयोग
13
SHARES
602
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि.22 : महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगातर्फे रविवारी (दि.21) रोजी जिल्ह्यात महाराष्‍ट्र लोकसेवा आयोग राज्‍यसेवा (पुर्व) परिक्षा 12 उपकेंद्रावर दोन सत्रात सुरळीत पार पडली. परीक्षेकरीता पहिल्या सत्रात 3 हजार 457 परिक्षार्थीपैकी 2 हजार 548 परिक्षार्थी तर दुसऱ्या सत्रात 3 हजार 457 परिक्षार्थीपैकी 2 हजार 529 परिक्षार्थी परिक्षेस उपस्थित होते. तर 1 हजार 837 परिक्षार्थी अनुपस्थित होते, अशी माहिती प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांनी दिली.

एमपीएससी परीक्षा यशस्वी करण्याकरीता जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांनी परीक्षा नियंत्रक म्हणून काम पाहिले. तर तहसिलदार सुनिल पाटील, खरेदी अधिकारी बळवंत अरखराव, जिल्हा सूचना अधिकारी अन‍िल चिंचोले यांनी परीक्षा सुरळीत व यशस्वीपणे पार पाडण्याकरीता समन्वय अधिकारी म्हणून काम पार केले. परीक्षा केंद्रावर परीक्षा नियंत्रक सदाशिव शेलार यांनी प्रत्‍यक्ष भेटी दिल्‍या.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: ExamMaharashtra Public Service Commission
Previous Post

दोनद बु येथील काटेपूर्णा नदीत बुडून मृत्यु , आसरा माता दलाची उत्तम कामगिरी

Next Post

पाळीव प्राण्यांची दुकाने, श्वान प्रजनन, विपणन केंद्र नोंदणी करणे आवश्यक

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक

पाळीव प्राण्यांची दुकाने, श्वान प्रजनन, विपणन केंद्र नोंदणी करणे आवश्यक

nima arora

अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल संस्थांना अनुदान; 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.