• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 18, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचा उपक्रम ; जिल्ह्यात १७ ते २० दरम्यान स्टार्टअप, नाविन्यता यात्रा

Our Media by Our Media
August 10, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, ठळक बातम्या, नोकरी, फिचर्ड
Reading Time: 1 min read
102 1
0
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचा उपक्रम ; जिल्ह्यात १७ ते २० दरम्यान स्टार्टअप, नाविन्यता यात्रा
15
SHARES
736
VIEWS
FBWhatsappTelegram

 अकोला, दि.१० :- नागरिकांच्‍या नाविन्यपूर्ण संकल्पना आणि नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता  विभागामार्फत  ‘महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण  स्टार्टअप धोरण २०१८’ अंतर्गत महाराष्ट्र  स्टार्टअप आणि  नाविन्यता यात्रेचे आयोजन दि.१७ ते २० दरम्यान जिल्ह्यात करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त,द. ल. ठाकरे यांनी दिली आहे.

या यात्रेसाठी प्रत्येक तालुक्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे दि.१७ ते दि.२० या कालावधीत एक  मोबाईल व्हॅन पाठविण्यात  येणार आहे. मोबाईल व्हॅन सोबत असलेल्या  प्रतिनिधीव्दारे  नागरिकांना संपूर्ण माहिती, नावीन्यपूर्ण संकल्पना व त्याचे पैलू तसेच विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमाबद्दल  माहिती देण्यात येईल. याचबरोबर नावीन्यपूर्ण  कल्पना असलेल्या नागरिकांची नोंदणी करुन यात्रेच्या पुढील टप्प्याबाबत माहितीही पुरविण्यात येईल.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

नाविन्यता यात्रेचे वेळापत्रक

अ.क्र. दिनांक वार स्थळ
1 17/08/2022 बुधवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बाळापूर
2 17/08/2022 बुधवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अकोला
3 17/08/2022 बुधवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पातूर
4 18/08/2022 गुरुवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बार्शीटाकळी
5 18/08/2022 गुरुवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मूर्तीजापूर
6 20/08/2022 शनिवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आकोट
7 20/08/2022 शनिवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तेल्हारा

            इच्छुक उमेदवारांनी दि.१७ ते २० या कालवधीत प्रत्येक तालुक्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे  उपस्थित राहून माहिती घ्यावी असे, आवाहन जिल्हा कौशल्य  विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त द.ल. ठाकरे यांनी केले आहे.

Previous Post

अकोट ग्रामिण पोलीसांची फसवणुक करणा- या ठगसेन व त्याचे साथीदारावर कारवाई, १,६१,००० रू मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला

Next Post

Rakshabandhan 2022 : रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर भद्राभय

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
Rakshabandhan 2022 : रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर भद्राभय

Rakshabandhan 2022 : रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर भद्राभय

विशेष लेख : आपला राष्ट्रध्वज तिरंगा

घरोघरी तिरंगा : सामाजिक न्याय विभागाच्या वसतीगृहे, निवासी शाळांमध्ये विविध कार्यक्रम

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.