• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 8, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

जिओ, एअरटेल देणार चालू महिन्यापासूनच फाईव्ह जी सेवा

City Reporter by City Reporter
August 5, 2022
in Featured, अकोला, तंत्रज्ञान, फिचर्ड, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
112 1
0
जिओ, एअरटेल देणार चालू महिन्यापासूनच फाईव्ह जी सेवा

जिओ, एअरटेल देणार चालू महिन्यापासूनच फाईव्ह जी सेवा

17
SHARES
808
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

चालू महिन्यात देशात फाईव्ह जी सेवा सुरू होणार आहे. भारती एअरटेल ही देशातील दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी ही सेवा सादर करण्याच्या तयारीत आहे. यासाठी कंपनीने एरिक्सन, नोकिया आणि सॅमसंगसोबत करार केले आहेत. दुसरीकडे जिओने 15 ऑगस्ट रोजी देशभरात फाईव्ह जी नेटवर्क सेवा सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. ही सेवा सुरू झाल्यानंतर इंटरनेटचा वेग वाढेल.

एअरटेलचे एमडी आणि सीईओ गोपाल विठ्ठल म्हणाले की, देशातील ग्राहकांना फाईव्ह जी कनेक्टिव्हिटीचा पूर्ण लाभ देण्यासाठी कंपनी जगभरातील सर्वोत्तम तंत्रज्ञान भागीदारांसोबत काम करेल.

या सेवांचे दर किती असतील, याविषयी अद्याप अनिश्‍चितता आहे. भारती एअरटेलने या सेवेच्या लिलावात 43,084 कोटी रुपये किमतीच्या स्प्रेक्ट्रमसाठी बोली लावली. एकूण 4 कंपन्यांमध्ये रिलायन्स जिओने सर्वाधिक म्हणजे 150,173 कोटी रुपयांची बोली लावली. त्यांचा वाटा 58.65 टक्के आहे.

  • फाईव्ह जी चे फायदे
    वापरकर्ते जलद गतीचे इंटरनेट वापरू शकणार आहेत.
    व्हिडीओ गेमिंगच्या क्षेत्रात त्याच्या आगमनामुळे मोठा बदल अपेक्षित.
    व्हिडीओ हे बफरिंग किंवा न थांबता प्रवाहित करण्यात सक्षम असतील.
    इंटरनेट कॉलमध्ये, आवाज अविरत स्पष्टपणे येईल.
    2 जीबीचा चित्रपट 10 ते 20 सेकंदांत डाऊनलोड होईल.
    कृषी क्षेत्रातील शेतांच्या देखरेखीसाठी ड्रोनचा वापर शक्य.
    मेट्रो आणि चालकविरहित वाहने चालवणे सोपे होणार.
    व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी आणि कारखान्यांमध्ये रोबोटस् वापरणे सोपे.

दूरसंचार मंत्री अश्‍विनी वैष्णव यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, या सेवांचे दर या उद्योगातर्फ ठरवले जातील. त्यामुळे या दरवाढीची प्रतीक्षा करावी लागेल. याचे भाडे फोर जी च्या बरोबरीने आणण्यापूर्वी फाईव्ह जी सेवा सुरुवातीला 10 ते 15 टक्केच्या प्रीमियमवर ऑफर केल्या जातील, अशी उद्योग तज्ज्ञांची अपेक्षा आहे. भारतात ही इंटरनेट सेवा सुरू झाल्याने बरेच काही बदलणार आहे. यामुळे लोकांचे काम तर सोपे होईलच; पण मनोरंजन आणि दळणवळण क्षेत्रातही खूप बदल होतील. एरिक्सन या फाईव्ह जी साठी काम करणार्‍या कंपनीचा विश्‍वास आहे की, येत्या 5 वर्षांत भारतात तिचे 50 कोटी इंटरनेट वापरकर्ते असतील.

Previous Post

RBI Monetary Policy : कर्जदारांना झटका! RBI ने रेपो रेट सलग तिसऱ्यांदा वाढवला

Next Post

शिंदे-फडणवीस दिल्ली दौर्‍यावर; मंत्र्यांची यादी होणार निश्चित

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
शिंदे-फडणवीस दिल्ली दौर्‍यावर; मंत्र्यांची यादी होणार निश्चित

शिंदे-फडणवीस दिल्ली दौर्‍यावर; मंत्र्यांची यादी होणार निश्चित

लेजर तंत्रज्ञानाने रशिया लपवणार आपले उपग्रह

लेजर तंत्रज्ञानाने रशिया लपवणार आपले उपग्रह

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.