• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 8, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

ऑगस्टच्या पहिल्याच दिवशी दिलासादायक बातमी! व्यावसायिक गॅस सिलिंडरच्‍या दरात 36 रुपयांची कपात

Our Media by Our Media
August 1, 2022
in Featured, ठळक बातम्या, फिचर्ड, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
98 1
0
घरगुती गॅस
14
SHARES
706
VIEWS
FBWhatsappTelegram

सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी १९ किलो वजनाच्या व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडर दरात ३६ रुपयांची कपात केली आहे. दुसरीकडे घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचे दर मात्र जैसे थे ठेवण्यात आले आहेत. ताज्या कपातीनंतर व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरचे दर 2012.50 रुपयांवरून 1976.50 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. तर घरगुती गॅस सिलेंडरचे दर 1053 रुपयांवर स्थिर आहेत.

जागतिक बाजारातील इंधन दराचा आढावा घेऊन दर महिन्याच्या एक आणि पंधरा तारखेला गॅस सिलेंडरच्या दरात बदल केले जातात. त्यानुसार ऑगस्टच्या सुरुवातीला व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरचे दर कमी करण्यात आले आहेत. घरगुती गॅस सिलेंडरचे दर याआधी 19 मे रोजी बदलले होते. त्यावेळी मुंबईत हे दर 1003 रुपयांवरून 1053 रुपयांवर नेण्यात आले होते. तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर मागील काही काळापासून स्थिर ठेवलेले आहेत. सध्या दिल्लीत एक लीटर पेट्रोल व डिझेलचे दर क्रमशः 96.72 आणि 89.62 रुपयांवर आहेत.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Previous Post

विशेष लेख : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ शिक्षण, रोजगार- स्वयंरोजगारासाठी योजना

Next Post

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त ‘हर घर तिरंगा’ उपक्रम; झेंडा विक्री केंद्राचे शुभारंभ: नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे – जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे आवाहन

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
HAR GHAR TIRANGA PHOTO (3

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त ‘हर घर तिरंगा’ उपक्रम; झेंडा विक्री केंद्राचे शुभारंभ: नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे - जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे आवाहन

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त अभिवादन

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त अभिवादन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.