• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 8, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

Breaking- हिवरखेडात पती पत्नीवर प्राणघातक हल्ला पत्नी जागीच ठार पती गंभीर जखमी

Editor by Editor
August 1, 2022
in अकोला जिल्हा, गुन्हा
Reading Time: 1 min read
539 6
0
Breaking- हिवरखेडात पती पत्नीवर प्राणघातक हल्ला पत्नी जागीच ठार पती गंभीर जखमी
78
SHARES
3.9k
VIEWS
FBWhatsappTelegram

हिवरखेड (धीरज बजाज)– अकोला जिल्ह्यातील हिवरखेड येथे एका दिव्यांग दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला झाला, असून जोडप्यातील दिव्यांग पत्नी जागीच ठार झाली असून दिव्यांग पती गंभीर जखमी असून हिवरखेड प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून अकोला येथे रेफर करण्यात आले.

हे भीषण हत्याकांड कौटुंबिक वादातून झाल्याचे बोलले जाते घटनेनंतर आंधळ्या मुलाची आई आणि मोठा भाऊ घरून तेल्हाराच्या दिशेने फरार झाले होते याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर तेल्हारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानोबा फड आणि राजू उर्फ गजानन इंगळे, आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी फरार झालेल्या दोन्ही आई मुलांना ताब्यात घेतले असून हिवरखेड च्या दिशेने निघाले आहेत. हिवरखेड येथे पुढील तपास ठाणेदार विजय चव्हाण आणि त्यांचे सहकारी करीत आहेत. मृतक महिलेचे नाव सत्यभामा शांताराम कंडारे वय अंदाजे 28 व गंभीर जखमी युवकाचे नाव शांताराम कंडारे वय अंदाजे 30 आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Previous Post

निंभा येथील ईवर्ग जमीनीवरील अतिक्रम काढले; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते अतिक्रमण जमिनीवर वृक्षारोपण

Next Post

विशेष लेख : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ शिक्षण, रोजगार- स्वयंरोजगारासाठी योजना

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
विशेष लेख : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ शिक्षण, रोजगार- स्वयंरोजगारासाठी योजना

विशेष लेख : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ शिक्षण, रोजगार- स्वयंरोजगारासाठी योजना

घरगुती गॅस

ऑगस्टच्या पहिल्याच दिवशी दिलासादायक बातमी! व्यावसायिक गॅस सिलिंडरच्‍या दरात 36 रुपयांची कपात

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.