• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 18, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अमरावती विभागात सर्वदूर पाऊस, जूनपासून आतापर्यंत 402.7 मिमि पावसाची नोंद चोवीस तासांत यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक

Our Media by Our Media
July 18, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, ठळक बातम्या, फिचर्ड, राज्य, वाहतूक, विदर्भ
Reading Time: 1 min read
93 1
0
rain-2 (1)
28
SHARES
674
VIEWS
FBWhatsappTelegram

अमरावती: अमरावती विभागात आज 56 तालुक्यात पाऊस झाला. प्राप्त अहवाला नुसार, दुपारी बारावाजेपर्यंत झालेल्या पावसाच्या घेण्यात आलेल्या नोंदी नुसार विभागात 1 जून ते आजपर्यंत 402.7 मि मि पावसाची नोंद करण्यात आली आहे. मागील 24 तासांत विभागात यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक सरासरी 60.6मिली मिटर पाऊस झाला.

विभागात नोंदला गेलेला आजचा तालुका निहाय पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी यंदा 1 जूनपासून आजवर झालेल्या पावसाची आहे. सर्व आकडेवारी मिली मिटर परिमाणात आहेत.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

अमरावती जिल्हा : धारणी 82.2 (407.5), चिखलदरा 83.4 (534.3),अमरावती 63.3 (335.5), भातकूली 40.0 (260.0), नांदगावखडेश्वर 69.3 (406.5), चांदूररेल्वे 70.2 (368.2), तिवसा 45.4 (513.4), मोर्शी 61.6 (401.3), वरुड25.7 (396.0), दर्यापूर 30.3 (259.7), अंजनगाव 43.2 (295.6), अचलपूर 49.1 (271.8), चांदूरबाजार 78.3 (425.4), धामणगावरेल्वे 75.8 (485.1) अमरावती जिल्ह्यात चोवीस तासात सरासरी 57.5 मि.मि पाऊस झाला. जिल्ह्यातयंदा आजवरसरासरी 3 76.1मि.मि. पाऊस झाला.

अकोला जिल्हा :- अकोट 7.8 (196.0), तेल्हारा 44.4 बाळापूर 60.7 (422.7), पातूर 51.4 (337.4), अकोला 37.6 (382.0), बार्शीटाकळी 29.0 (279.5), मुर्तीजापूर 28.9 (274.4), जिल्ह्यात 24 तासात सरासरी 35.9 मि.मितर आजवर 315.8मि.मि पाऊस झाला आहे.

यवतमाळ जिल्हा : यवतमाळ 70.1 (478.0), बाभूळगाव 103.4(466.1), कळंब 130.6 (516.4), दारव्हा 39.1 (358.8), दिग्रस 35.3 (438.2), आर्णी 38.8 (527.3), नेर 103.1 (430.2), पुसद 27.3 (383.7), उमरखेड 37.7 (491.3), महागाव 48.3 (575.3), वणी 41.2 (712.5), मारेगाव 42.0 (661.2), झरीजामणी 37.9 (602.8), केळापूर 42.4 (598.8), घाटंजी 47.6 (503.0), राळेगाव 147.9 (685.1), जिल्ह्यात 24 तासात सरासरी 60.6 तर यंदाच्या हंगामात आजवर सरासरी 525.2 मि.मि पाऊस झाला आहे.

बुलडाणा जिल्हा :- जळगाव जामोद 58.3 (231.8), संग्रामपूर 76.0 (281.6), चिखली 30.5 (365.3), बुलडाणा 32.7 (461.6), देऊळगाव राजा 13.1 (345.2), मेहकर 34.3 (394.9), सिंदखेडराजा 17.4 (398.3), लोणार 19.3 (332.4), खामगाव 47.3 (286.8), शेगाव 65.7 (362.4), मलकापूर 19.0 (233.8), मोताळा 22.4 (278.1), नांदूरा 33.5 (268.2), जिल्ह्यात दिवसभरात 35. 4 तर यंदाच्या हंगामात आजवर 333.1 मि.मि. पाऊस झाला.

वाशिम जिल्हा : – वाशिम 39.9 (397.4), रिसोड 28.5 (429.3), मालेगाव 41.6 (417.4), मंगरुळपिर 35.9 (410.4), मानोरा 38.1 (445.7), कारंजा 42.0 (289.3), जिल्ह्यात 24 तासात 37.7 तर 1 जूनपासून आजवर 396.0 मि.मि. पाऊस झाला.

Previous Post

जिल्हा कृतीदल बैठक कोविड लसीकरण सत्रांचे गावनिहाय नियोजन करा- जिल्हाधिकारी निमा अरोरा

Next Post

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागाच्या शासकीय वसतीगृहात प्रवेश; दि.५ ऑगस्ट पर्यंत अर्ज मागविले

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागाच्या शासकीय वसतीगृहात प्रवेश; दि.५ ऑगस्ट पर्यंत अर्ज मागविले

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागाच्या शासकीय वसतीगृहात प्रवेश; दि.५ ऑगस्ट पर्यंत अर्ज मागविले

Sanjay Khadse

‘हर घर तिरंगा’अभियानात स्वयंसेवी संस्थांनी सहभाग द्यावा -निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांचे आवाहन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.