• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 9, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना; 22 जुलैपर्यंत अर्ज मागविले

Our Media by Our Media
July 15, 2022
in Featured, अकोला, ठळक बातम्या, फिचर्ड, योजना, शिक्षण
Reading Time: 1 min read
113 1
0
Lokshahir Annabhau Sathe
34
SHARES
813
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.15:  साहित्यरत्न लोकशाहीर अण्णासाहेब साठे विकास महामंडळमार्फत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना राबविल्या जात आहे. सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावी व बारावी, पदवी, पदवित्तर, वैद्यकीय, अभियांत्रिकी व इत्तर अभ्यासक्रमामध्ये मातंग समाज व तत्सम 12 व पोटजातीतील विद्यार्थी विद्यार्थ्यांनी सरासरी 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त टक्केवारी गुण घेऊन उत्तीर्ण झाले.

असतील अशा महामंडळाकडून गुणानुक्रमांक नुसार उपलब्ध निधिच्या आधिन राहून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृती मंजुर करण्यात येते. पात्र इच्छुक विद्यार्थी विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला, उत्पनाचा दाखला, रेशन कार्ड, आधार कार्ड, फोटो, गुणपत्रिका व पुढिल वर्गात प्रवेश घेतल्याबाबतचा बोनाफाईड प्रमाणपत्र जोडून शुक्रवार दि. 22 जुलैपर्यंत जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या, कौलखेड रोड, नालंदा नगरच्या बोर्डजवळ, आरोग्य नगर चौक, अकोला येथे दोन प्रतित अर्ज करावा. विहित मुदतीनंतर प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाहि, अशी माहिती साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

Tags: AkolaLokshahir Annabhau Sathescholarship
Previous Post

Maharashtra Rains Update : राज्यभरात मुसळधार पावसामुळे २४ तासांत ४ जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा ९९ वर

Next Post

Lalit Modi, Sushmita Sen : सुष्मिता सेन-ललित मोदींच्या रिलेशनशिपवर नेटकऱ्यांच्या धमाल मीम्स! ट्विटरवर फोटो व्हायरल

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
Sushmita Sen

Lalit Modi, Sushmita Sen : सुष्मिता सेन-ललित मोदींच्या रिलेशनशिपवर नेटकऱ्यांच्या धमाल मीम्स! ट्विटरवर फोटो व्हायरल

Rains

Weather Update : राज्यात १८ जुलैपर्यंत पावसाचा जोर कायम; पुण्यासह पाच जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.