• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 7, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

अकोला (तेल्हारा) – महावितरणच्या अधिकाऱ्यास मारहाण, दोन आरोपीविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल

Editor by Editor
June 22, 2022
in अकोला जिल्हा, गुन्हा
Reading Time: 1 min read
316 3
0
अकोला (तेल्हारा) – महावितरणच्या अधिकाऱ्यास मारहाण, दोन आरोपीविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल
46
SHARES
2.3k
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा (प्रतिनिधी) तेल्हारा टाऊन शेगाव रोड येथे दि. 21 जून रोजी दुपारी 3 वाजताचे सुमारास राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित तेल्हारा चे सहाय्यक अभियंता आकाश गुप्ता हे कर्मचाऱ्यांसह थकीत वीज बिल वसुली कामी गेले असता वीज ग्राहक असलेल्या आरोपीच्या फर्निचर दुकानात तपासणी करताना वीज मीटरमध्ये अवैध फेरफार केल्याचे आढळून आल्याने याबाबत विचारणा केल्याने आरोपी नामे शेख जाकीरखाँ लालखाँ शेख जमीरखाँ लालखाँ रा तेल्हारा यांनी यांनी सहाय्यक अभियंत्यास लाथाबुक्यांनी मारहाण केली अश्लील शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली व महावितरण च्या मालकीचे विद्युत मीटर तपासणीसाठी काढले असता आरोपींनी हातातून हिसकुन रोडवर आपटून फोडले.

या प्रकरणी तक्रारीवरून तेल्हारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेत. फिर्यादी आकाश अजय कुमार गुप्ता सहाय्यक अभियंता रा. वि. वि. कंपनी मर्यादित तेल्हारा यांनी आरोपी शेख जाकीरखा लालखा, शेख जमीरखाँ लालखाँ रा. तेल्हारा यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा करून अश्लील शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी विषयांतर्गत तेल्हारा पो. स्ट. मध्ये तक्रार नोंदविली आहे. नमूद आरोपीचे शेगाव रोड तेल्हारा डाऊन मध्ये फर्निचरचे दुकान असून फिर्यादी हे थकीत वीज बिल वसुली करणेकामी दि.21 जून रोजी दुपारी 3 वाजेपुर्वी कर्मचार्‍यांसह गेले विजेचे मीटर तपासणी त्यात अवैध फेरफार करण्यात आल्याची बाब फिर्यादी यांच्या लक्षात आली असता याबाबत नमूद आरोपी यांना विचारणा केली असता आरोपींना फिर्यादीस लाथाबुक्क्यांनी मारहाण केली जीवे मारण्याची धमकी देऊन अश्लील शिवीगाळ केली.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तपासणीसाठी काढलेले वीस मीटर अभियंता फिर्यादीच्या हातातून आरोपींनी रोडवर आपटून तोडले फिर्यादी सोबत असणारे वीज कर्मचारी नामे निलेश होमपारखे,कमलेश गासे यांनी आरोपींना समजण्याचा प्रयत्न मात्र ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते त्यामुळे कर्मचाऱ्यांनी घटनेची माहिती तेल्हारा पोलिसांना दिली व पोलिस घटनास्थळी दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला दि.21जून च्या दुपारी 3 वाजे दरम्यान घडलेल्या घटनेची फिर्याद सायंकाळी सव्वा सहा वाजले दरम्यान गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी एक आरोपी अटक तर एक फरार असून आरोपी विरुद्ध भारतीय दंड संहिता अधिनियम 1860 चे कलम 353, 332, 427, 294 506, 34 तसेच भारतीय विद्युत अधिनियम (सुधारणा) 2003 चे कलम 135, 138 अन्वये कारवाई करण्यात आली आहे. सपोनि ज्ञानोबा फड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रमेश धामोडे याप्रकरणी पुढील तपास करीत आहे.

Tags: AkolaMSEDCLTelhara
Previous Post

आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात

Next Post

अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल संस्थांना अनुदान; 31 जुलैपर्यंत प्रस्ताव मागविले

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
nima arora

अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल संस्थांना अनुदान; 31 जुलैपर्यंत प्रस्ताव मागविले

Stock Market

शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ५०० अंकांनी कोसळला, निफ्टीतील तेजीला ब्रेक

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.