• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 30, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home विदर्भ Buldhana

अनिष्ठ परंपरा झुगारत स्वामिनीच्या विधवांनी केले वटपौर्णिमा पुजन १२ वर्षापासुन समाज परिवर्तनाची लढाई कायम

City Reporter by City Reporter
June 14, 2022
in Buldhana, Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, उत्सव, फिचर्ड, विदर्भ
Reading Time: 1 min read
85 0
0
अनिष्ठ परंपरा झुगारत स्वामिनीच्या विधवांनी केले वटपौर्णिमा पुजन १२ वर्षापासुन समाज परिवर्तनाची लढाई कायम

अनिष्ठ परंपरा झुगारत स्वामिनीच्या विधवांनी केले वटपौर्णिमा पुजन १२ वर्षापासुन समाज परिवर्तनाची लढाई कायम

12
SHARES
610
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अकोला(प्रतिनिधी)- समाजाती अनिष्ठ रुढी परंपरांना झुगारत स्वामिनी विधवा विकास मंडळाच्या महिलांनी मंगळवारी वट पौर्णिमा साजरी करित पुजन केले.
प्रथमतः घरातुन आणि समाजातुन विधवांना अनेक बंधनांना आजही सामोरे जावे लागते. विधवा वटपौर्णिमा पुजन समाज अमान्य असल्याने विधवा महिला वट पुजनासाठी पुढाकार घेत नाहित किंवा त्यांना घेऊ दिला जात नाही. अशा गंभीर परिस्थितीतही वीरस्त्री स्व. लताताई देशमुख प्रेरीत स्वामिनी विधवा विकास मंडळ प्रवाहाविरुद्ध लढा देत गत बारा वर्षापासुन विधवा वट पौर्णिमा पुजन घेत आहे. विधवा सन्मानार्थ झालेल्या वट पुजनाकरिता स्वामिनीच्या सचिव सुनिता डाबेराव व जिल्हाध्यक्षा साधना पाटिल यांच्या नेतृत्वात रेखाताई नकासकर, कविता तायडे, शिला इवरकर, मीरा वानखडे, सुनिता टाले पाटिल, चेतना गोहेल, स्मिता जंगले, शोभा काहाळे, जयश्री गायकवाड, वर्षा गावंडे, आरती देशमुख, दीपाली देशपांडे, सपना ताथोड या महिलांनी पुढाकार घेत वटपौर्णिमा पुजन करुन विधवांना शुभेच्छा दिल्या. चौकटबद्ध समाजातुन प्रतिसाद नसतांना सुद्धा अनिष्ठ सामाजिक बंधनांना झुगारुन स्वामिनी संघटना करित असलेल्या समाज सुधारणे बाबत उपस्थित सधवा महिलांनी भरभरुन कौतुक केले. हा स्वामिनी पॅटर्न राज्यभर राबवून याला कायदेशिर मान्यता मिळाल्यास विधवा महिलांवरिल सामाजिक दडपण दुर होईल, असा विश्वास संघटनेचे अध्यक्ष संजय कमल अशोक यांनी व्यक्त केला. यावेळी विधवांनी आपले मनोगत व्यक्त करुन स्वामिनी संघटनेने समाजाकडे लक्ष न देता परंपरा कायम ठेवावी आणि शासनाकडे पाठपुरावा करावा असा आग्रह धरला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Previous Post

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमेश्वर येथे दुग्धअभिषेक

Next Post

देहूतील शिळा मंदिराचे मोदींच्या हस्ते लोकार्पण ;भक्ती आणि ज्ञानाची आधारशिळा

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
देहूतील शिळा मंदिराचे मोदींच्या हस्ते लोकार्पण ;भक्ती आणि ज्ञानाची आधारशिळा

देहूतील शिळा मंदिराचे मोदींच्या हस्ते लोकार्पण ;भक्ती आणि ज्ञानाची आधारशिळा

सैन्‍यदलात नोकरीची संधी : जाणून घ्‍या, केंद्र सरकारच्‍या अग्‍निपथ भरती योजनेची माहिती

सैन्‍यदलात नोकरीची संधी : जाणून घ्‍या, केंद्र सरकारच्‍या अग्‍निपथ भरती योजनेची माहिती

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.