• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 1, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

शक्ती कपूर (Shakti Kapoor) यांच्या मुलाला बंगळुरात अटक; रेव्ह पार्टीत ड्रग्ज घेतल्याचा आरोप

Our Media by Our Media
June 13, 2022
in Featured, गुन्हा, फिचर्ड
Reading Time: 1 min read
125 3
0
shakti kapoor
18
SHARES
914
VIEWS
FBWhatsappTelegram

बॉलीवूड अभिनेते शक्ती कपूर (Shakti kapoor) यांचा मुलगा सिद्धांत कपूर याचं नाव ड्रग्ज Controversy मध्ये समोर येत आहे. बंगळुरू मध्ये एका पार्टीवर छापा टाकला असताना ही गोष्ट समोर आली आहे.सिद्धांत त्या पार्टीत उपस्थित होता आणि त्याची टेस्ट केली असताना त्यानं ड्र्ग्ज घेतल्याचं निदर्शनास आलं आहे. पोलिसांना या पार्टीविषयी माहिती मिळाली होती,त्यामुळे त्यांनी सापळा रचून या बड्या पार्टीवर छापा टाकल्यानंतर तेथे सिद्धांत कपूर देखील होता. त्यातील काही संशयितांना रक्त तपासणीसाठी पाठवलं गेलं. ज्यामध्ये अमली पदार्थांचं सेवन काही जणांनी केल्याचं समोर आलं. ज्यामध्ये सिद्धांत कपूर देखील आहे. (Siddhant Kapoor tests positive for drugs at a rave party in Bengaluru)

बंगळुरू मधील या पार्टीत ड्रग्ज सेवन केल्या प्रकरणी सहा जणांना संशयीत म्हणून ताब्यात घेण्यात आलं होतं. यामध्ये सिद्धांत कपूर देखील होता. माध्यमांनी यासंदर्भात शक्ती कपूर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण ते कोणाची फोन आधी स्विकारत नसल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क झाला असताना त्यांनी’ सिद्धांत असं करुच शकत नाही’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. सिद्धांत बंगळुरात कुठल्या हॉटलला थांबला आहे हे देखील कपूर कुंटुबाला माहित नव्हते. किंवा सिद्धांत कुठल्या पार्टीला जाणार याची देखील कल्पना शक्ती कपूर यांना नव्हती.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

सिद्धांत कपूर यानं बॉलीवूडमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलेलं आहे. भागम भाग,चूप चूप के ,भूलभूलैय्या या सिनेमांसाठी त्यानं सहाय्यक दिग्दर्शकाची भूमिका पार पाडली होती. तसंच, जजबा, हसिना पारकर आणि चेहरे या सिनेमात त्यानं अभिनयही साकारला आहे.

काही दिवसांपूर्वी शाहरुखचा मुलगा आर्यन खानला एनसीबीनं ड्रग्ज केस प्रकरणात क्लीन चिट दिली आहे. आर्यन खानला क्रुझ ड्रग्ज केस प्रकरणात गेल्या वर्षात अटकही करण्यात आली होती. जवळ-जवळ महिनाभर यासाठी आर्यनला तुरुंगवास भोगावा लागला होता. काही दिवसांपूर्वी एनसीबीनं या प्रकरणात चार्जशीट दाखल केली आहे,ज्यातून आरोपींच्या यादीतून आर्यन खानचं नाव पुराव्यां अभावी वगळण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे.

Tags: arrestedBangaloredrugsRev partyShakti Kapoor's sonsiddharth kapoor
Previous Post

अकोला जिल्ह्याला भूकंपाचे सौम्य धक्के

Next Post

कन्यादान आणि हळवे पालकमंत्री

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
कन्यादान आणि हळवे पालकमंत्री

कन्यादान आणि हळवे पालकमंत्री

एसटी

मद्यप्राशन करून एसटी चालविली तर चालक-वाहक सरळ बडतर्फ, राज्य परिवहन महामंडळ

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.