• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 23, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

मोठी बातमी : हिंदूंच्या हत्यांनंतर काश्मीरमधून पंडितांसह हिंदूंचे स्थलांतर सुरू

Our Media by Our Media
June 3, 2022
in Featured, गुन्हा, फिचर्ड, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
147 1
0
kashmir
27
SHARES
1.1k
VIEWS
FBWhatsappTelegram

काश्मीरमध्ये हिंदूंवर होत असलेल्या हल्ल्यांच्या घटनानंतर गुरुवारी अनेक हिंदू आणि काश्मिरी पंडितांनी काश्मीर सोडले आहे. यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यातील अनेकांनी जम्मूत स्थलांतर केले आहे.

गुरुवारी मुळचे राजस्थानी असलेल्या एका बँक कर्मचाऱ्याची आणि एका बिहारी कर्मचाऱ्याची काश्मिरीमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर काश्मीरमधील 30 ते 40 कुटुंबांनी काश्मीर सोडले आहे, असे वृत्त एएनआयने दिले आहे.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

तेथील सरकारी कर्मचारी अमित कौल यांनी एएनआयला ही माहिती दिली आहे. “आताचा काश्मीर हा 1990 पेक्षा धोकादायक आहे. आम्हाला आमच्या कॉलनीमध्ये का कोंडून ठेवले आहे. प्रशासन आपले अपयश झाकत आहेत,” अशी प्रतिक्रिया तेथील एका हिंदूने दिली आहे.

अशू नावाच्या एका व्यक्तीने सांगितले की, “येथे सुरक्षा कर्मचाराही सुरक्षित नाहीत. अशा स्थितीत सामान्य नागरिकांनी आपली सुरक्षा कशी करायची? अनेक कुटुंब श्रीनगर सोडत आहेत. काश्मिरी पंडितांचे जे कँप आहेत, ते सील करण्यात आले आहेत.”

काश्मिरी पंडित संघर्ष समितीचे अध्यक्ष संजय टिक्कू यांनी एएनआयच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे, अशी बामती हिंदुस्तान टाईम्सने दिले आहे. जवळपास 65 कुटुंबांनी काश्मीर सोडले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

कुलमागमध्ये संजय कुमार यांच्या हत्येनंतर अनेक कुटुंबांनी काश्मीर सोडायला सुरू केले आहे. जे काश्मिरी पंडित काश्मीर सोडत आहेत, त्यांना सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणी टिकू यांनी केली आहे.

काश्मिरी पंडित पॅकेज योजनेतील कर्मचाऱ्यांनी अनंतनाग येथील जिल्हाधिकाऱ्यांकडे सुरक्षेची मागणी केली आहे.

तर नॅशनल कॉन्फरन्सच्या प्रवक्त्यांनी काश्मिरी पंडितांचे काश्मीर सोडणे दुःखदायक असल्याचं म्हटले आहे. “काश्मीर हे त्यांचे घर आहे आणि आपण त्यांना सुरक्षित ठेवले पाहिजे. पोकळ शब्दांपेक्षा सुरक्षेची त्यांना गरज आहे. 1990 मध्ये जशी स्थितीही तशीच स्थिती आता निर्माण झाली आहे. याला भाजप सरकार जबाबदार आहे.”

Tags: Big newsHindusKashmirPandits
Previous Post

विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; 13 जूनपासून गजबजणार वर्गखोल्या

Next Post

आदिवासी उत्पादीत वस्तूना हक्काचे ‘वनधन विक्री केंद्र’ ; जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते लोकार्पण

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
वनधन विक्री केंद्राचे लोकार्पण (

आदिवासी उत्पादीत वस्तूना हक्काचे ‘वनधन विक्री केंद्र’ ; जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते लोकार्पण

Akola police logo तेल्हारा

अकोट ग्रामीणची पोलिसांची अवैध गोवंश मांस विक्रेत्यावर धडक कार्यवाही

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.