• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

एकात्मिक आदिवासी विभाग; परिक्षार्थ्यांनी दिली कंत्राटी कला व संगणक शिक्षक परीक्षा

adil by adil
May 30, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, नोकरी, शिक्षण, संपादकीय
Reading Time: 1 min read
85 1
0
web_hi_res_512
15
SHARES
612
VIEWS
FBWhatsappTelegram

 अकोला,दि.30–  एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोलातर्फ रविवार(दि.29) रोजी जिल्ह्यात कंत्राटी शिक्षक कला व संगणक परीक्षा सिताबाई कला महाविद्यालय उपकेंद्रावर सुरळीत पार पडली. कंत्राटी शिक्षक कला परीक्षेकरीता 125 परिक्षार्थी परिक्षेस उपस्थित तर 24 अनुपस्थित होते. तसेच कंत्राटी शिक्षक संगणक परीक्षेकरीता 67 परिक्षार्थी परिक्षेस उपस्थित तर 47 परिक्षार्थी अनुपस्थित होते, अशी माहिती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी तथा जिल्हा निवड़ा समितीचे सचिव राजेंद्रकुमार हिवाळे यांनी दिली.

परिक्षेचा उत्तर पत्रिका संच परिक्षेनंतर दुपारी एक वाजता  http://www.akola.nic.in/ या संकेतस्थळावर प्रसारीत करण्यात आले. प्रश्नपत्रिकेवरील आक्षेप अर्ज दाखल करण्याकरीता परिक्षार्थींना दुपारी तीन वाजेपर्यत वेळ देण्यात आलेली होती. सर्व प्रक्रियेअंती परिक्षार्थींना मिळालेल्या गुणांची यादी बैठक क्रमांकानुसार सायंकाळी सात वाजता www.akola.nic.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. परीक्षा यशस्वी करण्याकरीता जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या मार्गदर्शनाखाली अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी परीक्षा नियंत्रक तर परीक्षा सुरळीत व यशस्वीपणे पार पाडण्याकरीता उपजिल्हाधिकारी पुनर्वसन सदाशिव शेलार यांनी समन्वय अधिकारी म्हणून काम पाहिले. तसेच परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्राबाहेर क्षेत्रात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने पोलीस विभागाकडून चोख पोलीस बंदोबस्त पुरविण्यात आला होता.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

Tags: Contract Arts and Computer TeacherexaminationexamineesIntegrated Tribal Department
Previous Post

उड्डाणपुलाचे लोकार्पण: अकोला विमानतळाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी संपूर्ण सहकार्य-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Next Post

अकरावीचा प्रवेश अर्ज आजपासून भरता येणार

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
Eleventh-admission-form-can-be-f

अकरावीचा प्रवेश अर्ज आजपासून भरता येणार

pollution

पुणे: हवाप्रदूषणात दहापट वाढ; तज्ज्ञ म्हणतात, वाहतूक सुरू झाल्यावर घराबाहेर व्यायाम करू नका

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.