• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 20, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्‍याची धमकी, दिल्‍ली पोलिसात गुन्‍हा दाखल

Our Media by Our Media
May 26, 2022
in Featured, गुन्हा, राजकारण, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
127 1
0
नवनीत राणा
19
SHARES
917
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्‍याची धमकी मिळाली आहे. याप्रकरणी दिल्‍ली पोलिसांनी तक्रार दाखल झाली असून, मंगळवारी सायंकाळी ५ वाजून २७ मिनिटे ते ५ वाजून ४७ मिनिटांपर्यंत ११ वेळा धमकीचे फोन कॉल आले असल्‍याचे राणा यांनी आपल्‍या तक्रारीत म्‍हटलं आहे.

मुख्‍यमंत्री ठाकरे यांच्‍या निवासाबाहेर हनुमान चालीसा पठण करणार असल्‍याचे राणा दाम्‍पत्‍याने जाहीर केले होते. याप्रकरणी पाेलिसांनी नवनीत राणा व त्‍यांचे पती आमदार रवि राणा यांना अटक केली. काही दिवसांपूर्वीच त्‍यांची जामीनावर सुटका झाली आहे. यानंतर राणा दाम्‍पत्‍य दिल्‍ली येथे वास्‍तव्‍यास आले.

धमकी प्रकरणी नवनीत राणा यांचे खासगी स्‍वीय सहायकांनी दिल्‍ली पोलिसात तक्रार दिली आहे. यामध्‍य म्‍हटलं आहे की, राणा यांना मंगळवारी सायंकाळी मोबाईल फोनवर ११ कॉल आले. यावेळी फोन करणार्‍या व्‍यक्‍तीने राणा यांना शिवीगाळ केली. तसेच महाराष्‍ट्रात परत जा, तुम्‍ही हनुमान चालीसाचे पठन केल्‍यास हत्‍या केली जाईल, अशीही धमकीही दिली. याप्रकरणी आम्‍ही गुन्‍हा दाखल केला आहे, अशी माहिती नार्थ एवेन्‍यू पोलिस ठाण्‍यातील अधिकार्‍यांनी दिली.

Tags: caseDelhi PoliceNavneet Rana
Previous Post

पुणे : तिहेरी तलाक प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश

Next Post

अकोट बाजार समितीत नाफेडची हरभऱ्याची खरेदी बंद! बंद विरोधात शिवसेनेचा एल्गार… खरेदी अभावी अंदाजे सुमारे ५ कोटी ४० लाख रुपयांचा शेतकऱ्यांचा हरभरा पडुन

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
अकोट बाजार समितीत नाफेडची हरभऱ्याची खरेदी बंद! बंद विरोधात शिवसेनेचा एल्गार… खरेदी अभावी अंदाजे सुमारे ५ कोटी ४० लाख रुपयांचा शेतकऱ्यांचा हरभरा पडुन

अकोट बाजार समितीत नाफेडची हरभऱ्याची खरेदी बंद! बंद विरोधात शिवसेनेचा एल्गार... खरेदी अभावी अंदाजे सुमारे ५ कोटी ४० लाख रुपयांचा शेतकऱ्यांचा हरभरा पडुन

ईद मिलन आणि मस्जिद परिचय कार्यक्रम हे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे – उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे

ईद मिलन आणि मस्जिद परिचय कार्यक्रम हे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे - उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.