• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 29, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

रुग्णवाहिकांचे भाडेदर वाहनाच्या दर्शनी भागात लावावे- उपप्रादेशीक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे

adil by adil
May 11, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, आरोग्य
Reading Time: 1 min read
91 1
0
Ambulance
14
SHARES
654
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला–  जिल्ह्यात रुग्णवाहिकांचे भाडेदर हे जिल्हा परिवहन प्राधिकरणाने निश्चित केले असून त्यानुसार हे दर रुग्णवाहिकांच्या दर्शनीभागात लोकांच्या नजरेस पडतील असे लावावे, असे आवाहन उपप्रादेशीक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी केले आहे.

यासंदर्भात श्रीमती दुतोंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, परिवहन आयुक्‍त महाराष्‍ट्र राज्‍य मुंबई यांनी दि. 25 एप्रिल रोजी दिलेल्‍या सुचनेनुसार, रूग्‍णवाहीकेमध्‍ये रूग्‍णवाहीकेचे भाडेदर दर्शनी भागात जनतेच्‍या नजरेस पडतील अशा भागात लावणे आवश्यक आहे. रूग्‍णवाहीकांचे भाडेदर हे जिल्‍हा परिवहन प्राधिकरणाने निश्चित केलेले आहेत. त्‍यानुसार भाडे आकारावे रूग्‍णवाहीकेच्‍या भाड्यासंबंधी अनेक तक्रारी प्रशासनाकडे प्राप्‍त असल्‍याने रूग्‍णवाहीकेमध्‍ये भाडेदर निश्चित दरानुसार दर्शनी भागात लावून प्रशासनास सहकार्य करावे,असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी केले आहे. भाडेदर रूग्‍णवाहीकेमध्‍ये लावले नसल्‍यास मोटर वाहन कायदयानुसार कार्यवाही करण्‍यात येईल,असा इशाराही त्यांनी दिला आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: akola newsAmbulance faresJayashree Dutonde
Previous Post

‘रेडक्रॉस’ तर्फे आरोग्य यंत्रणांना ऑक्सिमिटर वाटप

Next Post

छगन भुजबळ : वटहुकूम काढून केंद्र सरकारने ओबीसी आरक्षण वाचवावे!

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
छगन भुजबळ

छगन भुजबळ : वटहुकूम काढून केंद्र सरकारने ओबीसी आरक्षण वाचवावे!

चाचण्या

आरोग्य भरती परीक्षा पुन्हा होणार : आरोग्यमंत्री राजेश टोपे

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.